• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Badshah divorce: लग्न आहे की खेळ! 5 महिन्यात बादशाहचा घटस्फोट, पोस्ट करत दिली माहिती

September 1, 2026 by admin Leave a Comment


प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी यांनी पाच महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न केले होते. बादशाहने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्नाची माहिती दिली होती. आता, सोमवारी रात्री दोघांनी एकत्रित सोशल मीडियावर एक स्टेटमेंट शेअर केले आहे. या स्टेटमेंटच्या माध्यमातून त्यांनी घटस्फोट घेतल्याची माहिती दिली आहे. ही पोस्ट पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण केवळ पाच महिन्यांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते.

बादशाह आणि ईशाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर घटस्फोट घेतल्याची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मी आणि ईशा रिखी यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा आणि आपापल्या स्वतंत्र मार्गांवर पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे असे म्हटले आहे.

बादशाह आणि ईशाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर घटस्फोट घेतल्याची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “मी आणि ईशा रिखी यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा आणि आपापल्या स्वतंत्र मार्गांवर पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे” असे म्हटले आहे.

पुढे त्यांनी हा निर्णय परस्पर आदराने घेतला गेला आहे आणि या काळात आमच्या गोपनीयतेचा आदर करावा अशी सर्वांना विनंती आहे असे म्हटले आहे.

पुढे त्यांनी, “हा निर्णय परस्पर आदराने घेतला गेला आहे आणि या काळात आमच्या गोपनीयतेचा आदर करावा अशी सर्वांना विनंती आहे” असे म्हटले आहे.

सोशल मीडियावर बादशाह आणि ईशा यांच्या घटस्फोटाची पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने अरे लग्न आहे की खेळ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने आता तर लग्न झाले होते असे म्हटले आहे.

सोशल मीडियावर बादशाह आणि ईशा यांच्या घटस्फोटाची पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने अरे लग्न आहे की खेळ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने आता तर लग्न झाले होते असे म्हटले आहे.

मार्च 2026मध्ये बादशाहने ईशा रिखीशी लग्न केले. अतिशय खासगी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. या लग्नाला काही मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती.

मार्च 2026मध्ये बादशाहने ईशा रिखीशी लग्न केले. अतिशय खासगी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. या लग्नाला काही मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood: एका साडीने वाचवले 21 लोकांचे प्राण, नेपाळच्या महापूरात कशी ठरली ‘देवदूत’?
  • धक्कादायक… SIRच्या प्रारुप मतदार यादीतून मुंबईतील 36 लाख नावे वगळली; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
  • Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरची आत्महत्या; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
  • Badshah And Isha Rikhi Divorce: 5 महिन्यात बादशाहचा दुसरा संसार मोडला, पोटगी म्हणून किती रुपये दिले?
  • Electricity bill of Antilia: मुकेश अंबानींच्या अँटिलियामध्ये दर महिन्याला किती वीज वापरली जाते, बिल किती येते?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in