तुकाराम मुंढे यांनी (FDA) अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यापासून राज्यात कामाचा धडकाच लावला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभरात छापेमारी सुरू आहे. भेसळखोरांना चांगलाच चाप लागला असून, तुकाराम मुंढे यांच्या कामाचं संपूर्ण राज्यात कौतुक होत आहे. अधिकारी असावा तर असा असं प्रत्येक जण म्हणताना दिसत आहे. दरम्यान सध्या राज्यभरात त्यांची चर्चा […]
50 हजार डाऊन पेमेंट, Alto K10 घरी घेऊन जा, ईएमआय किती भरावा लागणार?
छोट्या कुटुंबासाठी बजेट फ्रेंडली म्हणून मारुती सुझुकीची अल्टो के 10 लोकप्रिय आहे. अनेक चौकोनी कुटुंबाची ती पहिली पसंती आहे. कमी खर्चात चारचाकी हवी असेल तर Maruti Suzuki Alto K10 किफायतशीर आहे. सर्वात खास बाब म्हणजे या कारमध्ये 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. या कारच्या समोरील भागात ड्युएल एअरबॅग मिळते. जर तुम्ही या कारसाठी 50 हजार […]
जिंदगी ना मिलेगी दोबारा: आयुष्यात या 5 रोड ट्रिप एकदा अनुभवाच…
1- गुवाहाटी-तवांग रोड ट्रिप नॉर्थ-ईस्टचे सौदर्य जर पाहायचे असेल तर आयुष्यात एकदा तरी गुवाहाटी ते तवांग रोड ट्रिप करायला हवी. हिमालयाच्या रांगात वसलेल्या सुंदर रोड ट्रिप पैकी ही एक मानली जाते. सुमारे ४८० किमीचा हा प्रवास गुवाहाटीपासून सुरु होऊन भालुकपोंग, बोमडिला, दिरांग आणि सेला पासून तवांगपर्यंत पोहचतो.या मार्गावर मध्ये मैदानी प्रदेश, घनदाट जंगल, डोंगर दऱ्या, […]
लता मंगेशकरांचं शेवटचं गाणं, ठरलं इतकं सुपरहिट की बनले कोट्यवधी रील्स, मोदींशी आहे गाण्याचं खास कनेक्शन
भारतरत्न आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचा आवाज ऐकला की देशभक्ती, आपुलकी आणि भावनांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. आपल्या सुरेल आवाजाने तब्बल सात दशकांहून अधिक काळ त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हजारो गाण्यांना आवाज देणाऱ्या लता दीदींच्या आवाजाची जादू आजही कायम आहे. मात्र, जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी रेकॉर्ड केलेलं शेवटचं गाणं कोणतं होतं, याबद्दल अनेकांना […]
गटार साफ करायला आत गेला अन् सापडलं 98 कोटींचं सोनं, सोन्याच्या वीटा पाहून प्रशासन थक्क
बेल्जियममधून एक धक्कादायक आणि तितकीच रंजक घटना समोर आली आहे. ‘गटार पाइपलाइन बदलण्याचं काम सुरू असताना मजुरांना जमिनीखाली तब्बल 98 कोटी रुपयांचा सोन्याचा खजिना सापडला. हा खजिना पाहून कामगारांसह स्थानिक प्रशासनालाही मोठा धक्का बसला. ही घटना बेल्जियमची राजधानी ब्रसेल्सपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंट-गिलिस-डेंडरमोंडे परिसरातील आहे. एका जुन्या रस्त्यावर ‘गटार पाइपलाइन बदलण्याचं काम सुरू […]
Hockey WC 2026: वुमन्स हॉकी स्पर्धेत अतितटीची लढत, भारत चीन सामना 2-2 ने बरोबरीत सुटला
वुमन्स हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि चीन आमनेसामने आले होते. हा सामन्यात दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन गोल झाले आणि सामना 2-2 बरोबरीत सुटला. या सामन्यात पहिल्या दोन सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ दाखवला. भारताची स्टार फॉरवर्ड नवनीत कौरने सामन्यात उत्कृष्ट मैदानी गोल करत आठव्या मिनिटाला भारताला 1-0 ने महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती. पण […]