• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..

August 24, 2026 by admin Leave a Comment

कांदिवलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका मराठी रिक्षाचालकाला मारहाण झाली. अमराठी रिक्षाचालकाकडून ही मारहाण करण्यात आली. मराठी सक्तीच्या विरोधात मोठा हंगामा झाला.  अमराठी रिक्षाचालकाला रिक्षा चालवण्या मराठी रिक्षाचालकाने मनाई केली. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. मराठी रिक्षाचालकाचे न ऐकता त्याने थेट मारहाण करण्यास सुरूवात केली.  अमराठी रिक्षाचालकाने मराठी रिक्षाचालकाला जोरदार मारहाण केली. ज्यानंतर परिसरात तणावाचे […]

Filed Under: Latest News

GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर

August 24, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता रितेश देशमुख सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. एका चिमुकल्याला मदत करण्याच्या प्रसंगात रितेशकडे रोख पैसे नसल्याने एका पापाराझीने स्वत:च्या खिशातून पैसे दिले. आता त्याच पापाराझीचे पैसे परत करण्यासाठी रितेशने सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर करत त्याचा मोबाइल नंबर शोधण्यासाठी चाहत्यांची मदत मागितली आहे. रितेशच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. नेमकं […]

Filed Under: entertainment

8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?

August 24, 2026 by admin Leave a Comment

8th Pay Commission Update:  आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी अजून खूप दूर आहे. अंमलबजावणीनंतर होणारी पगारवाढ किती असेल हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून आहे. एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक या फिटमेंट फॅक्टरवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आयोगाच्या निर्णयांचा फायदा अंदाजे ५० लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि सुमारे ६५ लाख निवृत्तीवेतनधारकांना होण्याची अपेक्षा आहे. फिटमेंट फॅक्टर […]

Filed Under: india

Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

August 24, 2026 by admin Leave a Comment

गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून मुंबईत काल गणेश आगमन मिरवणुका पार पडल्या. अनेक मोठ्या मंडळांच्या गणेशमुर्ती काल मंडपात विराजमान झाल्या. यावेळी माझगाव मोरया गणपती मंडळाच्या आगमन मिरवणुकीत तणाव निर्माण झाला होता. ​माझगाव मोरया गणपती आगमनाच्या मिरवणुकीवर कॉनटिनेन्टल हाईट्स टॉवर या इमारतीमधून अंड आणि दगड फेकल्याचा आरोप माझगाव मोरया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावर आता भाजप नेते […]

Filed Under: india

शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, ‘मातोश्री’ बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा

August 24, 2026 by admin Leave a Comment

मुंबईमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, मातोश्री परिसरातील बॅनरबाजी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी मातोश्रीच्या बाहेर वेगवेगळे बॅनर लावले आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून ईदच्या शुभेच्छा देणारे बॅनर या परिसरात लावण्यात आले आहेत. या बॅनरमधून ठाकरे गटाने सणाच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. […]

Filed Under: Latest News

मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त… पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!

August 24, 2026 by admin Leave a Comment

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चहावाला’ या दाव्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. मोदींनी गुजरातमध्ये चहा विकल्याचा पुरावा मिळाल्यास राजकारण सोडण्याचे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी मोदींच्या बालपणीच्या चहा विक्रीच्या दाव्यावर भाष्य केले. “मोदी खरोखरच चहा विकत असल्याचा मला कुणी पुरावा आणून […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 26
  • Page 27
  • Page 28
  • Page 29
  • Page 30
  • Interim pages omitted …
  • Page 1906
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in