बॉलिवूड चित्रपटांमधील गाणी ही कायमच चर्चेचा विषय ठरतात. ही गाणी प्रदर्शित होऊन कित्येक वर्ष उलटली तरी देखील त्यांची क्रेझ कायम असते. सध्या असेच एक 58 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले एक गाणे चर्चेत आहे. हे गाणे ऐकून बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने घराच्या खिडक्या उघडणे बंद केले होते. आता हे गाणे कोणते आहे? तुम्ही ओळखलेत का? नाही ना? […]
Kangana Ranaut: समन्स आलं अन् होणारे सासू-सासरेच पळाले..; लग्नाबाबत कंगनाने सांगितला धक्कादायक किस्सा
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत. कंगना यांनी त्यांच्या लग्नाबाबत आणि पूर्वीच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. कायदेशीर प्रकरणं आणि पोलिसांच्या कारवायांमुळे त्यांचं एक नातं लग्नापर्यंत पुढे जाऊ शकलं नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर एकदा होणाऱ्या सासू-सासऱ्यांसमोरच समन्स आल्याने ते घरातून निघून गेल्याचाही किस्सा त्यांनी सांगितला […]
107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
गेल्या आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर एक दुर्दैवी घटना घडली होती. चांदगुडे कुटुंबातील तीन जणांचा डोंगरावरून पडून मृत्यू झाला. हसतं खेळतं कुटुंब डोळ्यादेखील संपलं. मुलगा कुणाल चांदगुडे, आई संगीता चांदगुडे आणि वडील मुरलीधर चांदगुडे अशी मृतांची नाव आहेत. दरम्यान कौटुंबीक वादातून ही घडना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र अजूनपर्यंत तरी कोणतंही अधिकृत कारण […]
तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तिसऱ्या माळ्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला पहाटे मोठी आग लागली. ज्यावेळी ही आग लागली, त्यावेळी सर्वजण झोपेतच होते. अचानक साडेतीनच्या दरम्यान एका व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. रुग्णालयामधील फायर अलार्म यंत्रणाच कार्यन्वित नसल्याचा आरोप केला जात आहे. गलथान कारभारामुळे चिमुकल्यांचे जीव गेले. या घटनेनंतर नातेवाईकांकडून गंभीर आरोप केली […]
86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट
महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडल्याचं समोर आलं आहे. सरकारच्या विविध शासकीय विभागांच्या कंत्राटदारांकडून बिले थकीत आहेत. 15 ऑगस्ट 2026 पर्यंतची बिले देण्यात आलेली नाही. थकीत बिले मिळावीत, यासाठी आता कंत्राटदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी आंदोलनही केलं. या आंदोलनानंतर कंत्राटदार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. थकित बिलांसंदर्भात कंत्राटदारांनी राज ठाकरेंकडे धाव घेणार […]
IND vs SL: यशस्वी जयस्वालचा माज खपवून घेतला जाणार नाही, भारतीय कोचकडून थेट वॉर्निंग
Yashasvi Jaiswal Fight: भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु असून आज दुसरा दिवस आहे. आता या सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानात प्रचंड राडा पाहायला मिळाला. मॅचच्या पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यात वाद रंगला. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले. आता यावर भारतीय संघाचे बॅटिंग […]