अभिनेता शाहरुख खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सांगायचं झालं तर, किंग खान फक्त त्याच्या सिनेमांमुळेच नाही तर, त्याच्या रॉयल आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. तर मुंबईत असलेला अभिनेत्याचा ‘मन्नत’ बंगला देखील कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. अभिनेत्यांच्या घराबाहेर चाहते फोटो देखील काढत असतात. शाहरुख खानचे चाहते […]
Tejaswini Lonari Samadhan Sarvankar: दोनाचे तीन झालो.. तेजस्विनी लोणारीच्या आयुष्यात नवा अध्याय; समाधान सरवणकर झाले बाबा
मराठी कलाविश्वातील अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने नुकतीच चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. तेजस्विनीने तिच्या आयुष्यातील नव्या आणि खास अध्यायाची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. आई झाल्यानंतर तिने तिच्या बेबी शॉवरचे काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंसोबतच कॅप्शनमध्ये तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तेजस्विनीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिच्या आयुष्यातील हा खास […]
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले दगावले, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
अमरावतीमध्ये स्त्री जिल्हा रुग्णालयाला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये (NICU) व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागली. या दुर्घटनेत तीन नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर सहा बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे अमरावती शहरात शोककळा पसरली आहे. सर्वात धक्कादायक बाब […]
क्रिकेट विश्वात खळबळ! नाईट क्लबबाहेर स्टार क्रिकेटरला अटक, मध्यरात्री काय घडलं?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ माजली आहे. कारण एका स्टार क्रिकेटपटूला नाइट क्लब बाहेरुन पोलिसांनी अटक केली आहे. त्याला बेड्या घालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आता हा स्टार क्रिकेटर कोण आहे? नेमकं काय घडलं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घ्या सविस्तर… क्रिकेटपटूचं […]
३ नवजातांच्या मृत्यू प्रकरणी सरकार अॅक्शन मोडमध्ये; दोषींवर होणार कारवाई, आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
अमरावतीच्या जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये व्हेंटिलरच्या स्फोटाच्या आगीत 3 नवजात शिशुच होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तीन नवजातांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. या घटनेवर आता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ३ नवजातांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे […]
निळ्या ड्रमपेक्षा पण डेंजर, बायकोने 35 सेंटीमीटर पर्यंत नवऱ्याचं पोट फाडलं, आतड्या बॅगेत भरल्या आणि..
बायकोने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. पण आता त्याहीपेक्षा भयानक घटना समोर आली आहे. कुरुक्षेत्रच्या पिहोवा रोडवरील राज पॅलेस जवळ एका रुममध्ये भयानक हत्याकांड घडलं आहे. मृताचं नाव राजेश (40) असून तो उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील धामपूर गावचा निवासी आहे. पत्नी विमला देवीवर राजेशच्या हत्येचा आरोप आहे. […]