• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Amravati Hospital Fire : 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

August 24, 2026 by admin Leave a Comment

Amravati Hospital Fire : बाळा रुग्णालयात दाखल केलं… आता त्याच्यावर उपचार होतील आणि बाळाची प्रकृती स्थिर होईल… हिच अपेक्षा करत अनेक बालकांवर अमरावतीच्या स्त्री रुग्णालयात उपचार सुरु होते. पण अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तिसऱ्या माळ्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला पहाटे 3.30 वाजता अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. यामध्ये तीन बालकांचा होरपळून मृत्यू झाला […]

Filed Under: Latest News

सरकारचं सर्वात महत्वाचं पाऊल, कांद्याच्या दरात मोठी घसरण होणार; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

August 24, 2026 by admin Leave a Comment

सध्या बाजारात कांद्याचा दरात मोठी वाढ झाली आहे. साखर, कांदासहित जीवनावश्यक वस्तू महागल्याने सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट बिघडलं आहे. देशातील विविध भागात कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सरकार आता वाढलेल्या कांद्याच्या किंमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी बफर स्टॉकमधील साठवलेला कांदा बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या निर्णयाने जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. कांद्याचा किरकोळ भाव जवळपास 42 […]

Filed Under: india

लेक, सून आणि नातवाच्या निधनानंतर चांदगुडे कुटुंबियांचा अत्यंत मोठा निर्णय, तिघांचेही..

August 24, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर अख्ख्ये चांदगुडे कुटुंब संपले. हट्ट आणि काैटुंबिक वाद ज्यामुळे कुटुंब उद्धवस्थ झाले. कुणाल चांदगुडे खवड्या डोंगरावर पोहोचला. त्यानंतर फक्त आई वडीलच नाही तर समस्त लोक त्याला समजावत होते. तीन तास सर्वजण कुणालची समजूत काढत राहिले. पण कुणाल कोणाचेही ऐकण्यात तयार नव्हता. आईने गयावया केली. त्याच्यापुढे हात जोडले. तिने थोडे पुढे जाण्याचा […]

Filed Under: Latest News

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी आता घराघरातील फ्रिजवर धाडी..; प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

August 24, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रातील अन्नसुरक्षेच्या कारवायांमुळे सध्या चर्चेत असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे आता थेट बॉलिवूडमध्ये चर्चेत आले आहेत. ‘हम तुम’ आणि ‘फना’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक कुणाल कोहलीने तुकाराम मुंढेंना उद्देशून केलेल्या एका मजेशीर सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. कोहलीने भारतीयांच्या घरातील किचन आणि फ्रीजची तपासणी करण्याचा सल्ला मुंढेंना दिला आहे. कुणालने रविवारी 23 ऑगस्ट […]

Filed Under: entertainment

Khavdya Dongar Case: मोठी अपडेट! कुणाल चांदगुडेच्या शेरूचं आता काय होणार? कुटुंबियांनी घेतला निर्णय

August 24, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरला. आयफोन वाचवण्याच्या प्रयत्नातून ५० मिनिटात चांदगुडे कुटुंबातील आई, वडील आणि १९ वर्षीय मुलाचा जीव गेला. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, त्यांचा पाळीव श्वान मालकाविना एकटाच दुःखात आहे. तो घरात एकटाच भुंकत होता. आता त्याचा सांभाळ कोण करणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता याबाबत मोठी अपडेट समोर […]

Filed Under: india

भारताकडे मागितली भीक, आता पाकिस्तानसोबत जात आहे हा देश, मोठ्या कराराची तयारी..

August 24, 2026 by admin Leave a Comment

बांगलादेश भारताच्या मागून काट्या करताना दिसतोय. एकीकडे तोंडावर गोड बोलायचे तर मागून काट्या करायचे असे काम बांगलादेशचे सुरू आहे.  बांगलादेशने पाकिस्तान, साैदी अरेबिया आणि तुर्की यांच्यासोबत इस्लामिक नाटोमध्ये सहभागी होण्यास तयार असल्याचे म्हटले. पण देशाच्या फायद्यासाठी निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले. 7 ऑगस्टला मक्का करार झाला. तीन देशांनी हा संरक्षण करार केला. या कराराचा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 31
  • Page 32
  • Page 33
  • Page 34
  • Page 35
  • Interim pages omitted …
  • Page 1906
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in