वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आले आहेत. आतापर्यंत ब गटातून इंग्लंडने उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. तर अ गटातील दोन्ही संघांचं अजून काही ठरलेलं नाही. त्यामुळे रविवारचे सामने महत्त्वाचे असणार आहेत. उपांत्य फेरीच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया, भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आहे. तिन्ही संघांना उपांत्य फेरीची संधी आहे. त्यात […]
‘मी निवडून येईल की नाही…,’ ठाकरे यांच्या टीकेवर नागेश पाटील आष्टीकर काय म्हणाले ?
शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या ९ खासदारापैकी ६ खासदार शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवित नुकतेच फोडले. याआधी चार वर्षांपूर्वी देखील एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडू शिवसेनेच्या आमदारांना फोडले आणि महाविकास आघाडीचे सरकारच उलथवून टाकले होते. आता या फूटीनंतर पक्ष आणि चिन्ह देखील एकनाथ शिंदे […]
Chanakya Niti : संसाराचं वाटोळं का होतं? चाणक्य यांनी सांगितल्या चार गोष्टी
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श जीवन कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात यश अपयश येतच राहतं. परंतु तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून जाऊ नका, संयम हेच तुमच्या हातात असलेलं सर्वात मोठं शस्त्र आहे.चाणक्य […]
FIFA World Cup स्पर्धेत संघाने सामना जिंकताच राष्ट्रपतीनी राष्ट्रीय सुट्टी केली जाहीर, 20 वर्षानंतर असं घडलं
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इक्वॉडोर संघाने जर्मनीला 2-1 ने मात दिली आणि 20 वर्षानंतर बाद फेरीत जागा पक्की केली आहे. या विजयानंतर इक्वाडोरमध्ये आनंदाचं वातावरण आहे. देशाचे राष्ट्रपती डेनियल नोबोआने आनंद द्विगुणित करत मोठी घोषणाही करून टाकली. (PHOTO CREDIT- GETTY) फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इक्वाडोरने ऐतिहासिक विजय मिळवताच राष्ट्रपती डेनियल नोबोआने यांनी सोशल मीडियावर लिहिलं […]
ही दोन झाडं म्हणजे सापांचे पक्के मित्र; जणू सापांचं दुसरं घरच, बागेत कधीच लावू नका
अनेकांना बागकामाची आवड असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बागेत विविध प्रकारच्या वनस्पती आणि झाडं लावण्यासाठी अनुकूल वातावरण असतं, त्यामुळे लोक आपल्या बागेत विविध प्रकारची सुंदर सुंदर फुलांची, फळांची आणि शोभेच्या झाडांची लागवड करतात. मात्र तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? की काही झाडं अशी देखील असतात, ज्यामुळे साप तुमच्या बागेमध्ये येऊ शकतो. ही झाडं सापांना आपल्याकडे आकर्षित […]
भारतात 30 जूनला लाँच होणार वनप्लस एन6, जाणून घ्या डिस्प्ले आणि कॅमेरा फिचर्स
वनप्लस एन6 भारतात जून महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 30 जून रोजी लाँच होणार आहे. तर वनप्लस चा हा नवीन फोन कंपनीच्या स्मार्टफोन लाइनअपमधील सर्वात स्वस्त मॉडेल असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच लाँचच्या आधीच फोनच्या मायक्रोसाइटवर त्याच्या डिस्प्ले आणि कॅमेऱ्याच्या डिटेल्ससह अनेक माहिती समोर आली आहे. कंपनीने अलीकडेच खुलासा केला आहे की, आगामी स्मार्टफोनमध्ये वनप्लस नॉर्ड […]