गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. या विस्तारात राज्यातील काही नेत्यांना लॉटरी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. यात अलिकडेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झालेले ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता या दोन्ही नेत्यांनी मंत्रिपदाच्या या चर्चेबाबत भाष्य केले आहे. या […]
लेकीने लव्ह मॅरेज करताच बापाचा पारा चढला, मुलाच्या घरी जाऊन केलं भयंकर कृत्य; महाराष्ट्रात खळबळ!
सोलापूर : जात, धर्म पाहून प्रेम करायचं नसतं असं म्हटलं जातं. प्रेमाला प्रदेशाचाही सीमा नसतात. परंतु प्रेमाला ठिकठिकाणी कायम विरोधच होत आला आहे. इज्जत, प्रतिष्ठेच्या नावाखाली प्रेम करणाऱ्यांना थेट जीवे मारलं जातं. प्रेम केलं म्हणून पोटच्या मुलीला मारून टाकल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. माझ्या मुलीला प्रेमात फसवलं म्हणून रागाच्या भरात अनेक तरुणांनाही याआधी मारून […]
जिओचा नवा धमाकेदार प्लान! 40 दिवसांसाठी स्वस्त रिचार्ज, मिळणार खास फायदे
भारतीय टेलिकॉम क्षेत्रात जिओ अग्रस्थानी असून, कंपनी आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी विविध स्वस्त आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून देते. आता कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक आकर्षक आणि कमी किमतीचा प्लॅन समाविष्ट केला आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी जिओने दीर्घ वैधतेच्या प्लॅन्सची संख्याही वाढवली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना शॉर्ट-टर्म प्लॅन्ससोबतच लाँग-टर्म प्लॅन्सचेही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विशेष प्रसंगी […]
मध्य रेल्वेवर सोमवारपासून आणखी १२ एसी लोकल,साध्या लोकल घटल्याने गर्दी वाढणार
मध्य रेल्वेवर सोमवारपासून आणखीन १२ वातानुकूलित लोकल धावणार आहेत. साध्या कमी तिकीट दराच्या लोकलच्या बदल्यात या नव्या एसी लोकल चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे मूळ लोकलच्या फेऱ्यांची संख्या तेवढीच ( १८२० ) राहणार आहे. एसी लोकलचे तिकीट प्रचंड महाग असल्याने सामान्य लोकांना या लोकलने प्रवास करता येत नाही. त्यामुळे एसी लोकलच्या १२ फेऱ्यांच्या बदल्यात साध्या लोकल […]
केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट! मास्टरमाइंड सियाने पुण्यात नव्हे तर इथे… चेतनसोबतच्या ट्रीमध्ये काय घडलं?
केतन अग्रवाल प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तीन जणांपैकी हत्येची मुख्य मास्टरमाइंड केतनची होणारी पत्नी सिया अग्रवालच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने सर्वच हादरले आहेत. केतनला मारण्यासाठी तीन प्लान तयार होते. त्यातील पहिला प्लान अयशस्वी ठरला. दुसरा प्लान यशस्वी ठरला. तोही यशस्वी झाला नसता तर तिसऱ्या प्लाननुसार महाबळेश्वरमध्ये केतनची […]
सावधान… ते येतात, वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचं सांगतात अन्… मुंबईत बड्या हॉटेलमसोर काय घडलं?
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वतःला वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आणि बँकेकडून कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळणाऱ्या तिघांच्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष-9 पथकाने अंधेरी येथील ‘द लीला’ हॉटेल परिसरात सापळा रचून तिघांना अटक केली आहे. या आरोपींकडून बनावट शासकीय ओळखपत्रे, […]