Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. होणारी पत्नी सिया गोयल हिने केतन अग्रवाल याला प्रियकर चेतन चाैधरी याच्या मदतीने गडावरून ढकलून दिले. केतनची हत्या करण्यापूर्वी त्यांनी गडाची रेकी केली होती. सुरूवातीला हा फक्त अपघात दाखवण्यात आला. मात्र, तपासात ज्याकाही गोष्टी पुढे आल्या, त्याने मोठी खळबळ उडाली. 18 जूनपुर्वीही सिया गोयल […]
केतन अग्रवाल याच्या वडिलांचे लोकांना मोठे आवाहन, थेट त्यादिवशी लोहगडावर असलेल्यांपैकी..
केतन अग्रवाल प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. 18 जूनला होणारी पत्नी सिया गोयल हिने केतनला लोहगडावर नेले. त्यावेळी तिथे तिचा प्रियकर चेतन चाैधरी हा अगोदरच उपस्थित होता. दोघांनी मिळून केतन अग्रवाल याला 400 फूट खोल दरीत फेकून दिले. सुरूवातीला हा अपघात दाखवण्यात आला. केतन सेल्फी घेत असताना दरीत कोसळला, असा बनाव सियाकडून दाखवण्यात […]
गौरव खन्नाचा लग्नाच्या 10 वर्षांनंतर घटस्फोट; पत्नी म्हणाली “गेल्या वर्षभरापासून आम्ही..”
‘बिग बॉस 19’चा विजेता आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्ना सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गौरवची पत्नी आणि अभिनेत्री आकांक्षा चमोलाने ‘लॉक अप 2’ या रिअॅलिटी शोमध्ये त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. गौरवशी घटस्फोट घेणार असून गेल्या वर्षभरापासून आम्ही वेगवेगळे राहत असल्याची जाहीर कबुली तिने दिली आहे. हे ऐकून सूत्रसंचालक फराह […]
युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेचा 24 तासांत इराणवर दुसऱ्यांदा भीषण हल्ला, जगात खळबळ
अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवर हल्ला केला आहे. २४ तासांत अमेरिकेने दुसऱ्यांदा इराणला लक्ष्य केलं आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळील इराणमधील काही भागांवर एअर स्ट्राइक करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा भडकला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा युद्ध पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकी सेंट्रल कमांडने सांगितलं की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार, […]
Horoscope Today 28th June 2026 : एका चुकीमुळे होऊ शकतं नुकसान; तुमच्या राशीसाठी खास सल्ला, वाचा आजचं भविष्य
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 28th June 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
Rain Update : तो धो धो कोसळणार, महाराष्ट्रात पावसाचा मोठा इशारा, पुढील 24 तास..
राज्यात मॉन्सूनचा पाऊस दाखल झाला. राज्यातील जवळपास सर्वच भागात मॉन्सूनचा पाऊस कोसळत आहे. मात्र, अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. राज्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. कोकणात काही भागात जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसतोय. मात्र, राज्यातील इतर भागात पाऊस म्हणावा तसा कोसळत नाहीये. आज मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, झारखंड, मध्य […]