MLA Abhijit Patil on Tukaram Mundhe: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून धडाधड कारवाया सुरू आहेत. भेसळ आणि भेसळखोरांविरोधात त्यांनी कायद्याचा बडगा उगारल्याने जनतेकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावर सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्यांशी खेळणाऱ्यांविरोधात ते धाडसी कारवाई करत असल्याने अनेकांनी त्यांची आता बदली करू नका अशी सरकारकडे मागणी केली आहे. […]
1600 गाण्यांमध्ये शिट्टी वाजवणारा कलाकार कोण? ज्यांच्यामुळे अनेक गाणी ठरली आहेत सुपरहिट
बॉलिवूडमधील एखाद्या गाण्याची आठवण काढली की सर्वप्रथम गायक, संगीतकार आणि गीतकारांची नावे डोळ्यांसमोर येतात. मात्र, या गाण्यांना वेगळी ओळख मिळवून देणारे अनेक कलाकार पडद्यामागे काम करत असतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे नागेश सुर्वे. गेल्या जवळपास पाच दशकांपासून त्यांनी आपल्या शिट्टीच्या अनोख्या धूनांनी बॉलिवूडमधील 1600 हून अधिक गाण्यांना वेगळी ओळख मिळवून दिली आहे. प्रेम, विरह, रोमँटिक […]
Ketan Agarwal Case: सियाचा खेळ खल्लास! सर्वात मोठा पुरावा हाती, केतनच्या वडिलांनीच…
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी लोढा सोसायटीतील रहिवासी एकत्र आले आहेत. सोसायटीतील गणपती मंदिरापासून केतनच्या घरापर्यंत भावपूर्ण कॅंडल मार्च काढण्यात आला. याचे आयोजन सोसायटीच्या रहिवाशांनी केले होते. कॅंडल मार्चमध्ये केतनचे आई-वडीलही सहभागी झाले. या वेळी केतनच्या आई-वडिलांचे डोळे भरून आले आणि त्यांना आपल्या मुलाच्या जाण्याची जाणीव वारंवार होत राहिली. हे संपल्यानंतर केतनचे […]
विजय-त्रिशाच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना, प्रसिद्ध अभिनेत्री बनली माजी मुख्यमंत्र्यांची दुसरी बायको
दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. ते दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहायला मिळाले होते. आता ते लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते सी. जोसेफ विजय (थलपती विजय) यांनी 22 जून रोजी आपला 52 वा वाढदिवस साजरा केला. यानंतर या सेलिब्रेशनचे फोटो अभिनेत्री त्रिशाने […]
मुख्यमंत्री असावा तर असा.. ताफा सोडून थलपती विजय थेट निघाले बसमधून; ‘फिल्मी स्टाइल’वर नागरिकही फिदा!
साऊथ सुपरस्टार सी. जोसेफ विजय (थलपती विजय) जरी तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले असले तरी त्यांचा ‘फिल्मी स्टाइल’ अजूनही चर्चेत आहे. थलपती विजय हे आता चित्रपटात काम करत नसेल तरी सिने स्टाइलने तमिळनाडूच्या लोकांसाठी निर्णय घेताना दिसत आहेत. गुरुवारी त्यांनी तमिळनाडू राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने 300 नवीन बसेसचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते एका बसमध्ये चढले आणि सर्वसामान्य […]
शेती कामासाठी कॅनमधून 40 लिटर डिझेलला परवानगी? बळीराजाला सरकारचा दिलासा? मशागतीला वेग आला असताना मोठी अपडेट काय?
Diesel in Cans Or Barrels: पेसोने मान्यता दिलेल्या कंटेनरमध्येच इंधन देण्याचे आदेश केंद्र सरकारने या महिन्याच्या मध्यात काढले. त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. दमदार पावसाने शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. पंपासह टॅक्टरसाठी डिझेलची गरज आहे. केंद्र सरकारच्या प्रतिबंधामुळे सध्ये शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशावेळी प्लास्टिक कॅन, बॅरलमधून किमान 40 लिटर डिझेलची परवानगी देण्याची मागणी होत […]