नवीन बाईक खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी काही ठराविक मॉडेल्सवर पैशांचा पाऊस पाडला आहे. हिरो एचएफ डिलक्स, टीव्हीएस अपाचे आणि रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 या गाड्यांना ग्राहकांची मोठी पसंती मिळाली आहे. वार्षिक स्तरावर झालेल्या या विक्रीच्या जबरदस्त वाढीमुळे वाहन उद्योगाला मोठी गती मिळाली असून, मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये बजेट आणि परफॉर्मन्स बाईक्सची क्रेझ कायम असल्याचे दिसते. भारतीय मोटारसायकल बाजार […]
TET पेपर फुटप्रकरणात सरकार अँक्शन मोडवर, एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
राज्यातील भावी शिक्षकांसाठीची टीईटी परीक्षा अवघ्या २४ तासांवर असताना तिचा पेपर फुटल्याने उद्या रविवारी ( २८ जून २०२६ )होणारी ही परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर राज्यातील पाच लाखाहून अधिक उमेदवारांची मेहनतीवर पाणी फेरले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. […]
71 किमी मायलेजसह हिरोचा मोठा धमाका! अधिक सुरक्षिततेसह लाँच झाली ‘New Passion+ Disc’; पाहा किंमत
हिरोच्या नव्या बाईकमध्ये आकर्षक डिझाईन आणि अत्याधुनिक फीचर्सचा मेळ पाहायला मिळतो. नवीन Hero Passion Plus Disc मध्ये 97.2cc चे इंजिन आणि सोबतीला इंधन वाचवणारे i3S तंत्रज्ञान आहे, जे तब्बल 71 किमी प्रतिलीटरचा (kmpl) मायलेज देते. या बजेट बाईकमध्ये पहिल्यांदाच सेगमेंट-फर्स्ट एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, मोबाईल चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट आणि इंजिन कट-ऑफ सेन्सर यांसारखे प्रीमियम फीचर्स मिळतील. […]
Wimbledon: विम्बलडन चॅम्पियन्सला मिळणार आता 45 कोटींचं बक्षीस, पहिल्या फेरी बाद झालं तरी मोठी कमाई
वर्ष 2026 मधील तिसरी ग्रँड स्लॅम आणि टेनिस जगातील प्रतिष्ठित विम्बल्डन स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. ही स्पर्धा 29 जूनपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा इतर स्पर्धांच्या तुलनेत खास असणार आहे. कारण इंग्लंड लॉन टेनिस क्लबने बक्षिसाची रक्कम 20 टक्क्यांनी वाढवली आहे. (Photo: Getty Images) मागच्या काही महिन्यांपासून बक्षिसाची रक्कम वाढवण्यास काही प्रमुख खेळाडूंनी विरोध […]
सार्वजनिक जमिनींवरील लाखो भाडेकरूंना मोठा दिलासा, मुंबई हायकोर्टाचे ‘जॅम मिल’च्या रहिवाशांना संरक्षण
मुंबईसह संपूर्ण देशातील केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रम आणि कंपन्यांच्या जमिनींवर गेल्या अनेक दशकांपासून राहणाऱ्या लाखो भाडेकरू आणि चाळ रहिवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध जॅम मिलमधील १३ रहिवाशांविरोधात नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनने ( NTC ) सुरू केलेल्या सक्तीच्या निष्कासन प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिले आहे. या […]
14 हजार 900 कॅप्सूल लोकांनी खाल्ल्या असत्या तर… मुंबईत काय घडलं असतं? पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
मुंबई पोलिसांनी मोहरम मिरवणुकीदरम्यान कथितरीत्या विषारी कॅप्सूल वाटप करण्याचा मोठा कट उधळून लावला आहे. या प्रकरणात फैयाज प्रेमजी नावाच्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता वेदनांपासून आराम मिळेल असं म्हणत लोकांना कॅप्सूल वाटत आणि विकत होता. जेजे आणि भायखळा परिसरातून मोहरमची मिरवणूक जात असताना आरोपी लोकांना हे कॅप्सूल […]