मोठी बातमी समोर येत आहे, दिल्ली-एनसीआर सह भारताच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्का जाणवले आहेत. नॅशनल जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं केंद्र अफगानिस्तानमधील हिंदूकुश क्षेत्रामध्ये 191 किलोमीटर एवढं खोल आहे. या भूकपांची तीव्रता 5.9 रिस्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. […]
या परत या, शिवसेना आपलीच, खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंची भर सभेत साद!
Uddhav Thackeray : सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षात प्राण फुंकत आहेत. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन ते कार्यकर्त्यांना पुन्हा लढण्यासाठी प्रेरित करत आहेत. ठाकरे यांनी हिंगोलीचा दौरा केला. आपल्या या दौऱ्यात त्यांनी भर सभेत जाहीर बंडखोर खासदारांवर सडकून टीका केली. तसेच गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्या, पुन्हा लढा असे आवाहन त्यांनी […]
फुटबॉलपटूची धाकधूक वाढली, व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपात पत्नी आणि मुलं बेपत्ता
Argentina footballer Lucas Trejo: व्हेनेझुएला येथे झालेल्या भूकंपामुळे अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लुकास ट्रेजो यांची धाकधूक वाढली आहे. कारण या विनाशकारी भूकंपात त्याचं संपूर्ण कुटुंब बेपत्ता झालं आहे. 24 जून 2026 रोजी व्हेनेझुएलाच एकापाठोपाठ एक असे दोन भूकंपाचे धक्के बसले. पहिल्या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी होती. यातून सावरत नाही तोच 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपचा […]
मोठी बातमी! तर फडणवीस पंतप्रधान…, विमानातील भेटीनंतर उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा दावा
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. नुकताच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, उद्धव ठाकरे यांच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या बंडखोरीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे, जिथे-जिथे खासदारांनी बंडखोरी केली […]
सहा खासदारांचं नेतृत्व कुणी केलं? एकनाथ शिंदे नाहीच… उद्धव ठाकरेंनी घेतलं या नेत्याचं नाव; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे, काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे 6 खासदार फुटले होते. या सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या सर्व खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज उद्धव ठाकरे यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हिंगोली मतदारसंघात सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे […]
TET पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM ना करणार मागणी
टीईटी परीक्षा २४ तासांवर असतानाच या परीक्षेचा पेपरफुटला आहे, त्यामुळे उद्या रविवार ( दि.२८ जून) रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.या प्रकरणावरुन राज्य सरकारवर चौफेर टीका होत असतानाच आता प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे विधान केले आहे. या प्रकरणातील दोषींना पकडून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यासाठी […]