अनेक महिलांवर स्वत:च्या घरातच अत्याचार होत असल्याचे समोर आले आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथे एका विवाहित महिलेने सासरी अमानुष छळ झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती तिला जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ दाखवत असे, मारहाण करत असे आणि अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असे. या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात तक्रार […]
‘वेलकम टू द जंगल’चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर डंका, पहिल्याच दिवशी छापले इतके कोटी
2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘वेलकम टू द जंगल’ने अखेर मोठ्या पडद्यावर दमदार एंट्री घेतली आहे. रिलीज पूर्वी या मल्टिस्टारर कॉमेडी चित्रपटाची प्रचंड चर्चा होती आणि त्याचा सकारात्मक परिणाम बॉक्स ऑफिसवर स्पष्टपणे दिसून आला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने समाधानकारक कमाई करत निर्मात्यांच्या अपेक्षांना बळ दिले आहे. बॉक्स ऑफिसवर ‘कॉकटेल 2’ सह अनेक […]
पाण्याची कमतरता भासतेय? ‘या’ 7 उपायांनी घरातील रोपे राहतील टवटवीत
पाण्याची कमतरता अनेक ठिकाणी भासत आहे. अशाता रोपांना पाणी देणं देखील काही ठिकाणी कठीण होत आहे. अशात घरातील रोपे चांगली वाढावीत यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. स्वयंपाकघरात भाज्या आणि तांदूळ धुण्यासाठी वापरलेले पाणी वापरून तुम्ही ताज्या पाण्याची बचत करू शकता. कुंड्यांखाली ट्रे ठेवल्याने मुळांना गरजेनुसार अतिरिक्त पाणी पुन्हा शोषून घेता येईल. रोपे थेट […]
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. हिंदू संमेलनातील भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या संस्थापकांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नांगरे पाटील चर्चेत आले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष राहणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. राज ठाकरे म्हणाले की, सरकारी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी […]
FIFA स्पर्धेच्या 59व्या सामन्यात मोडला सर्वाधिक गोलचा विक्रम, नंबर 1 खेळाडू आणि टीमबाबत जाणून घ्या
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा ऐतिहासिक असणार हे सुरूवातीपासून ठरलं होतं. कारण या स्पर्धेत पहिल्यांदाच 48 संघ मैदानात उतरणार होते. स्पर्धा सुरू झाल्यापासून त्यात आणखी विक्रमांची भर पडत गेली. आता या स्पर्धेत सर्वाधिक गोलचा विक्रम रचला गेला आहे. 60 सामन्यांच्या आतच सर्वाधिक गोलचा विक्रम रचला गेला. (Photo: Getty Images) फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको […]
आदिशक्ती मुक्ताईची पालखी विदर्भात झाली दाखल
आदिशक्ती मुक्ताईची पालखी विदर्भात झाली दाखल. मलकापूर शहरात मुक्ताईच्या पालखीचा झाला मुक्काम. भजन कीर्तन टाळ मृदंग चा गजर विदर्भात गरजला. शेकडो वारकरी भाविक यांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली होती. आदिशक्ती मुक्ताई चा पालखी सोहळा हा विदर्भात खानदेश सीमेवरील विदर्भातील भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करताना दिसतात. आदिशक्ती मुक्ताई चा 318 वा उत्सव सोहळा असून 600 किलोमीटर […]