• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच

September 11, 2026 by admin Leave a Comment


भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर काँग्रेस आणि आदित्य ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. ब्रिक्स परिषदेच्या आयोजनावरून काँग्रेस मोदीद्वेषाने आंधळी झाली असून, हा द्वेष आता देशद्वेषात परावर्तित झाल्याचे भातखळकर यांनी म्हटले. गरबा उत्सवातील मुस्लिम प्रवेशावरून निर्माण झालेल्या वादावर बोलताना, भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंना थेट आव्हान दिले. जर आदित्य ठाकरेंना मुस्लिमांचा गरब्यात सहभाग इतका महत्त्वाचा वाटत असेल, तर त्यांनी मातोश्रीवरच दांडियाचे आयोजन करून दिनू मोरियाला घेऊन नाचावे, असे भातखळकर म्हणाले. मुस्लिमांना गरब्यातील मूर्तीपूजा आणि वंदे मातरम् मान्य आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय, एमपीसी परीक्षेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याच्या निर्णयावर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले. राऊत यांना संसदीय परंपरांचे ज्ञान नसल्याचा आरोप त्यांनी केला. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंनी हस्तक्षेप का केला, याचा खुलासा त्यांनी करावा, अशी मागणी करत सीबीआय योग्य तपास करेल असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उरणमध्ये कुटुंबाला घेरून हल्ला; रॉडने मारहाण, कुऱ्हाड फेकल्याचा आरोप
  • SIP की NPS? महिन्याला 5000 हजारांची बचत करा अन् व्हा करोडपती
  • IND vs AFG: पहिला सामना न खेळताच टीम इंडिया तंबूत बसणार? असं झालं तर सामना होणार रद्द
  • Virat Kohli Eknath Shinde Meeting : विराट कोहली लंडनमध्ये भेटला तेव्हा त्याने काय सांगितलं? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला खुलासा
  • Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर… संजय दत्तला उपरती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in