• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ajinkya Rahane: मुंबईत आलिशान घर, महागड्या गाड्या.. अजिंक्य रहाणेकडे इतकी संपत्ती

July 31, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट टीममधील 'धुरंधर' बॅट्समनपैकी एक असलेल्या अजिंक्य रहाणेनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गुरुवारी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्याने निवृत्तीची घोषणा केली. यावेळी अजिंक्य भावूक झाला होता. क्रिकेटच्या मैदानात आपल्या बॅटिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेणारा अजिंक्य कमाईच्या बाबतीतही अग्रेसर आहे. क्रिकेटच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईशिवाय जाहिरातींमधूनही त्याला तगडं मानधन मिळतं.

अजिंक्य रहाणे वन-डे टेस्ट मॅच आणि इंडियन प्रीमिअर लीग (IPL) या तिन्ही फॉरमॅटमध्ये हिट राहिला आहे. गेल्या आयपीएलच्या सिझनमध्ये तो कोलकाता नाइट राइडर्सचा (KKR) कर्णधार होता. अजिंक्यची एकूण संपत्ती ही जवळपास 80 कोटी रुपयांच्या आसपास आहे. या संपत्तीचा सर्वांत मोठा भाग हा क्रिकेटच्या विविध फॉरमॅटमधून मिळवलेल्या कमाईतून येतो. आयपीएलच्या विविध सिझन्ममध्ये त्याच्यावर मोठी बोली लागली होती. रहाणेच्या संपत्तीमध्ये विविध कंपन्यांसोबतच्या ब्रँड एंडोर्समेंटमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचाही समावेश आहे.

अजिंक्य रहाणे वन-डे, टेस्ट मॅच आणि इंडियन प्रीमिअर लीग (IPL) या तिन्ही फॉरमॅटमध्ये हिट राहिला आहे. गेल्या आयपीएलच्या सिझनमध्ये तो कोलकाता नाइट राइडर्सचा (KKR) कर्णधार होता. अजिंक्यची एकूण संपत्ती ही जवळपास 80 कोटी रुपयांच्या आसपास आहे. या संपत्तीचा सर्वांत मोठा भाग हा क्रिकेटच्या विविध फॉरमॅटमधून मिळवलेल्या कमाईतून येतो. आयपीएलच्या विविध सिझन्ममध्ये त्याच्यावर मोठी बोली लागली होती. रहाणेच्या संपत्तीमध्ये विविध कंपन्यांसोबतच्या ब्रँड एंडोर्समेंटमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचाही समावेश आहे.

अजिंक्य रहाणे बीसीसीआयसोबत 'बी-ग्रेड' करारावर होता आणि याअंतर्गत त्याला तीन कोटी रुपये पगार मिळत असे. आयपीएलमधूनही त्याने चांगली कमाई केली आहे. गेल्या सिझनमध्ये त्याच्यावर 1.5 कोटी रुपयांची बोली लागली होती. तर आयपीएल 2016-17 2017-18 मध्येही रहाणेसाठी सर्वाधिक बोली 8 कोटी ते 9.5 कोटी रुपयांदरम्यान होती.

अजिंक्य रहाणे बीसीसीआयसोबत 'बी-ग्रेड' करारावर होता आणि याअंतर्गत त्याला तीन कोटी रुपये पगार मिळत असे. आयपीएलमधूनही त्याने चांगली कमाई केली आहे. गेल्या सिझनमध्ये त्याच्यावर 1.5 कोटी रुपयांची बोली लागली होती. तर आयपीएल 2016-17, 2017-18 मध्येही रहाणेसाठी सर्वाधिक बोली 8 कोटी ते 9.5 कोटी रुपयांदरम्यान होती.

रहाणेनं क्रिकेटच्या मैदानावर तर दमदार परफॉर्म केलंच पण त्यासोबतच त्याने विविध ब्रँड्सच्या जाहिरातींमधून चांगली कमाई केली. रिपोर्ट्सनुसार अजिंक्यने नाइकी सीट बूस्ट एल्सा कॉर्प आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांसारख्या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये काम केलंय. या प्रत्येक एंडोर्समेंटमागे त्याची नेमकी किती कमाई आहे हे उपलब्ध नसलं तरी ही रक्कम जवळपास एक कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं कळतंय.

रहाणेनं क्रिकेटच्या मैदानावर तर दमदार परफॉर्म केलंच, पण त्यासोबतच त्याने विविध ब्रँड्सच्या जाहिरातींमधून चांगली कमाई केली. रिपोर्ट्सनुसार अजिंक्यने नाइकी, सीट, बूस्ट, एल्सा कॉर्प आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांसारख्या ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये काम केलंय. या प्रत्येक एंडोर्समेंटमागे त्याची नेमकी किती कमाई आहे, हे उपलब्ध नसलं तरी ही रक्कम जवळपास एक कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं कळतंय.

अजिंक्य रहाणेच्या लाइफस्टाइलवरून त्याला महागड्या आणि आलिशान गाड्यांची खूप आवड असल्याचं दिसून येतं. त्याच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-मेबॅक जीएलएस 600 एसयूव्ही तसंच बीएमडब्ल्यू 6 सीरिज जीटी ऑडी क्यू 5 आणि टोयोटा यांसारख्या कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. अजिंक्यचं मुंबईत आलिशान घर आहे. या घराची किंमत जवळपास 20 कोटी रुपये इतकी आहे.

अजिंक्य रहाणेच्या लाइफस्टाइलवरून त्याला महागड्या आणि आलिशान गाड्यांची खूप आवड असल्याचं दिसून येतं. त्याच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-मेबॅक जीएलएस 600 एसयूव्ही, तसंच बीएमडब्ल्यू 6 सीरिज जीटी, ऑडी क्यू 5 आणि टोयोटा यांसारख्या कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. अजिंक्यचं मुंबईत आलिशान घर आहे. या घराची किंमत जवळपास 20 कोटी रुपये इतकी आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर
  • DMart च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता शॉपिंग करणाऱ्यांना मिळणार मोठा फायदा, या वस्तू होणार स्वस्त
  • मी आता जास्त काम करु शकत नाही, नितीन गडकरी यांचं मोठं विधान; नेमका अर्थ काय?
  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in