• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

45 वर्षांची ही अभिनेत्री दिसते 25 च्या तरुणींसारखी, सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर, नवीन लुक थक्क करणारा

September 1, 2026 by admin Leave a Comment


टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री या त्यांच्या अभिनयासोबत त्यांच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात. अशीच एक अभिनेत्री जी 45 व्या वर्षी देखील दिसते 25 च्या तरुणींसारखी.

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहेत ती दुसरी तिसरी कोणी नसून ती टीव्ही प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी आहे. श्वेता आपल्या दमदार अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजासाठीही नेहमी चर्चेत असते.

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहेत ती दुसरी तिसरी कोणी नसून ती टीव्ही प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी आहे. श्वेता आपल्या दमदार अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजासाठीही नेहमी चर्चेत असते.

वयाच्या 45 व्या वर्षीही तिचा फिटनेस आणि सौंदर्य पाहून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसतात. सध्या श्वेताच्या नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

वयाच्या 45 व्या वर्षीही तिचा फिटनेस आणि सौंदर्य पाहून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसतात. सध्या श्वेताच्या नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

श्वेताने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा फ्रेश समरी आणि एलिगंट लूक पाहायला मिळत आहे.

श्वेताने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा फ्रेश, समरी आणि एलिगंट लूक पाहायला मिळत आहे.

पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमधील फ्लोरल प्रिंटेड काफ्तन स्टाईल ड्रेसमध्ये श्वेता अतिशय आकर्षक दिसत आहे. मोकळे सोडलेले लांब केस मेकअप आणि चेहऱ्यावरील सुंदर हास्य यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमधील फ्लोरल प्रिंटेड काफ्तन स्टाईल ड्रेसमध्ये श्वेता अतिशय आकर्षक दिसत आहे. मोकळे सोडलेले लांब केस, मेकअप आणि चेहऱ्यावरील सुंदर हास्य यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
  • Nepal: चिखलात शोधायचं की पुराच्या पाण्यात? सोनं, चांदी आणि नोटांनी भरलेल्या 20 बँकांच्या तिजोऱ्या गेल्या कुठे? नेपाळी पोलिसांना आलं टेन्शन
  • Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
  • नेपाळनंतर आणखी एका देशात जलप्रलय, पूल गेले वाहून, 20हून अधिक लोक बेपत्ता;
  • निक्की -अरबाजने ब्रेकअपचं नाटक करून चाहत्यांना वेड्यात काढलं, तो Video व्हायरल होतोच चाहते संतापले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in