
घरात नेहमी पूजा करताना अगरबत्ती पेटवता. अगरबत्ती पेटवल्यानंतर घरातील वातारण मंगलमय होते. घरात चुकीच्या ठिकाणी अगरबत्ती पेटवल्याने अनेक दुर्घटना घडू शकतात.
अगरबत्ती ही पडद्याजवळ पेटवू नये. पडद्याजवळ हवा खेळती असल्यास दुर्घटना घडण्याची भीती असते. अगरबत्तीमुळे पडद्याला आग लागू शकते.
अगरबत्ती लाकडी वस्तूवर कधीही अगरबत्ती पेटत ठेवू नये. अगरबत्ती पडून लाकडी वस्तूला आग लागू शकते.
अगरबत्ती पाळीव प्राण्याजवळ पेटवणे टाळले पाहिजे. अगरबत्तीचा चटका पाळीव प्राण्याला लागू शकतो.
अगरबत्ती पंख्याच्या खाली ठेवू नये. पंख्याच्या हवेमुळे अगरबत्तीची ठिणगी घरात उडण्याची भीती असते. ज्यामुळे घरात आग लागू शकते.




Leave a Reply