• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

27 वर्षांपूर्वीच रोमँटिक गाणं, जे ऐकताच 3 मिनिटे तर असते प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू, आजही प्रचंड लोकप्रिय

May 30, 2026 by admin Leave a Comment


90 च्या दशकाला हिंदी चित्रपटसृष्टी आणि संगीताचा सुवर्णकाळ मानले जाते. त्या काळातील गाण्यांमध्ये साधेपणा, भावना आणि सुरेल संगीत यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळत असे. कॅसेट आणि रेडिओच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली ही गाणी आजही अनेकांच्या आठवणींशी घट्ट जोडलेली आहेत.

त्यातीलच एक गाणे म्हणजे ‘इस दीवाने लड़के को कोई समझाये’ जे तब्बल 27 वर्षांनंतरही श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 90 च्या दशकातील गाण्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा साधेपणा.

त्यातीलच एक गाणे म्हणजे ‘इस दीवाने लड़के को कोई समझाये’, जे तब्बल 27 वर्षांनंतरही श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 90 च्या दशकातील गाण्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा साधेपणा.

‘इस दीवाने लड़के को कोई समझायेया गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. आजच्या डिजिटल युगातही हे गाणे विविध म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर लाखो लोकांच्या प्लेलिस्टमध्ये स्थान टिकवून आहे.

‘इस दीवाने लड़के को कोई समझाये,या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. आजच्या डिजिटल युगातही हे गाणे विविध म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर लाखो लोकांच्या प्लेलिस्टमध्ये स्थान टिकवून आहे.

हे गाणे 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सरफरोश' या चित्रपटातील आहे. गाण्यात आमिर खान आणि सोनाली बेंद्रे यांची रोमँटिक आणि खट्याळ केमिस्ट्री पाहायला मिळते. गाण्यामध्ये सोनाली बेंद्रे आपल्या प्रेमाची चुलबुल्या अंदाजात कबुली देताना दिसतात तर आमिर खान त्याकडे अनभिज्ञ असल्याचे दाखवतो.

हे गाणे 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सरफरोश' या चित्रपटातील आहे. गाण्यात आमिर खान आणि सोनाली बेंद्रे यांची रोमँटिक आणि खट्याळ केमिस्ट्री पाहायला मिळते. गाण्यामध्ये सोनाली बेंद्रे आपल्या प्रेमाची चुलबुल्या अंदाजात कबुली देताना दिसतात तर आमिर खान त्याकडे अनभिज्ञ असल्याचे दाखवतो.

गाण्याचे चित्रिकरण सुंदर लोकेशन्स आणि प्रसंगानुरूप सिनेमॅटोग्राफी यामुळे त्याची मोहकता अधिक वाढली. त्यामुळे हे गाणे एखाद्या वास्तविक प्रेमकथेतील सुंदर क्षणासारखे वाटते. ‘इस दीवाने लड़के को कोई समझाये’ हे गाणे केवळ एक रोमँटिक गीत नाही तर 90 च्या दशकातील संगीताची सुंदर आठवण आहे.

गाण्याचे चित्रिकरण, सुंदर लोकेशन्स आणि प्रसंगानुरूप सिनेमॅटोग्राफी यामुळे त्याची मोहकता अधिक वाढली. त्यामुळे हे गाणे एखाद्या वास्तविक प्रेमकथेतील सुंदर क्षणासारखे वाटते. ‘इस दीवाने लड़के को कोई समझाये’ हे गाणे केवळ एक रोमँटिक गीत नाही तर 90 च्या दशकातील संगीताची सुंदर आठवण आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • DMart च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता शॉपिंग करणाऱ्यांना मिळणार मोठा फायदा, या वस्तू होणार स्वस्त
  • मी आता जास्त काम करु शकत नाही, नितीन गडकरी यांचं मोठं विधान; नेमका अर्थ काय?
  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष
  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in