राज्यातील 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत वितरीत करण्यात आले. आता पुढील लाभाची प्रतिक्षा आहे. कर्जमफीच्या निकषात बसणारे पण मयत शेतकरी कुटुंबाला राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी मयत शेतकऱ्याच्या वारसदाराचे नाव महसुली दप्तरी नोंद करावी. नंतर त्याची पूर्तता सेवा संस्था आणि […]
Archives for August 2026
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर एका अनपेक्षित घटनेने खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव चर्चेत आले आहे. काही तरुणांना तिकीट तपासनिसाने (टीसी) पकडले असता, त्यांनी थेट निंबाळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तरुणांनी आपली अडचण मांडताच, ओमराजे निंबाळकर यांनी त्वरित मदतीचा हात पुढे केला. निंबाळकर यांनी टीसीसोबत संवाद साधत, तरुणांचा दंड भरण्याची तयारी दर्शवली. “ही चार पोरं आहेत, त्यांचं […]
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी २ सप्टेंबर रोजीचा शासन निर्णय (जीआर) तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. या जीआरमुळे मराठा समाजाचा कुणबीकरणाद्वारे सामाजिक मागास आरक्षणामध्ये समावेश करण्यात आला आहे, ज्यावर हाकेंनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जर त्यांच्या या प्रमुख मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर ते भविष्यात कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा […]
महाविकास आघाडीला खिंडार! राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे सेनेसह मनसेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होताना पहायला मिळत आहे. अशातच आता मुंबई आणि उपनगराती महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मुंबई, ठाणे, शहापूर, वसई-विरार, नालासोपारा आणि पालघर परिसरातील विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच […]
चांदगुडे कुटुंब संपलं, घाटी रुग्णालयाबाहेर मोठा वाद….वेगवेगळ्या अंत्यसंस्कारामागचं धक्कादायक कारण समोर..
Source link
कुणालच्या त्या बाइकमध्ये लपलं चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूचं गुढ? मित्रांच्या माहितीने सस्पेन्स वाढला, खवड्या डोंगरावर जाण्याआधी…
ज्ञानेश्वर लोंढे : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई वडिलांच्या मृत्यू प्रकरणात मोठे खुलासे होत आहेत. आता कुणालच्या कोचिंग क्लासमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कुणाल अभ्यासात हुशार होता आणि डॉक्टर होण्याचं त्याचं स्वप्न होतं. त्यासाठी तो NEET परीक्षेची तयारी करत होता. कुणाल आकाश फाउंडेशनमध्ये कोचिंग घेत होता. त्याची कोचिंगची आवश्यक ती […]