• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

Abhijit Dipke : संजय शिरसाट, बच्चू कडूंना अभिजीत दिपकेंची भेट महागात, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये, मोठी खळबळ

August 1, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारलं होतं. तब्बल एक महिना हे आंदोलन सुरू होतं. आंदोलकांनी 20 जुलै रोजी संसद भवनावर मोर्चा देखील काढला, अखेर त्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा […]

Filed Under: india

Alcohol And Facts : देशी दारूचा नाद का सुटत नाही, संसार उद्ध्वस्त होतो तरी एक पेग का लगतो?

August 1, 2026 by admin Leave a Comment

Alcohol Drinking Habbits : मद्यप्राशन हे आरोग्यास हानिकारक आहे. पण तरीदेखील रोज कोट्यवधी लोक थाटात दारू पितात. दारुचे व्यसन जडल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. परंतु तरीदेखील मद्यपान करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. उलट आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे मद्य पिणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. महिलांमध्येही दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे. आजकाल लोक महागडी दारू पितात. […]

Filed Under: Latest News

चूक झाली तरी पोटात घेण्याची ताकद… नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ पोस्ट करत एकनाथ शिंदेंचे मोठे भाष्य

August 1, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन देशभरात झाले. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत असभ्य भाषा वापरण्यात आली. फक्त त्यांच्याबद्दलच नाही तर थेट त्यांच्या दिवंगत आईबद्दलही बोलण्यात आले. ज्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. आंदोलनादरम्यान टीका आणि शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतही त्यांनी […]

Filed Under: india

Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार

August 1, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील UG-NEET पेपरफुटी प्रकरणावरून झालेल्या विद्यार्थी आंदोलनात पोलिसांची गाडी अडवणारी विद्यार्थिनी रिया अहिर आणि आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईचा व्हिडिओ चित्रीत करणाऱ्या तरुणाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबईत आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात हा सत्कार सोहळा पार पडला. विद्यार्थी आंदोलनादरम्यान धाडसाने भूमिका घेतल्याबद्दल या दोघांचा गौरव करण्यात आला. यावेळी […]

Filed Under: india

Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत…; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं

August 1, 2026 by admin Leave a Comment

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांची विश्वासार्हता शून्य असल्याचा दावा करत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. माध्यमांशी संवाद साधताना अमित साटम म्हणाले की, “महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांची विश्वासार्हता शून्य आहे. ते फक्त […]

Filed Under: Latest News

‘इतकी गरिबी पाहिली की…’, आजही 7 स्टार हॉटेलमध्ये हा अभिनेता खातो खिचडी, नाव ऐकून…

August 1, 2026 by admin Leave a Comment

भोजपुरी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता तसेच भाजपचे खासदार रवि किशन हे त्यांच्या अभिनयाइतकेच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ते सातत्याने आपले मत मांडत असतात. काही दिवसांपूर्वी NEET पेपर लीक प्रकरणावरील त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा रवि किशन चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या बालपणीच्या […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 635
  • Page 636
  • Page 637
  • Page 638
  • Page 639
  • Interim pages omitted …
  • Page 645
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे उपोषण; सदावर्ते म्हणतात, “शिंदेंचा माणूस, अटक करा!”
  • अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ
  • उद्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन, परळच्या राड्यानंतर पोलीस अलर्ट मोडवर, 800 ते 1000 पोलिसांचा बंदोबस्त
  • 30 वर्षांपूर्वी वडिलांचे स्वप्न तुटले, मुलाने घेतली टीम इंडियात एन्ट्री! अयान अकरमच्या प्रवासाची थक्क करणारी गोष्ट
  • भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर काँग्रेसच्या बड्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, राजकारणात खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in