बँक ऑफ महाराष्ट्रने घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना एक मोठी बातमी दिली आहे. बँकेने रविवारी एक विशेष ‘मॉन्सून धमाका’ ऑफर जाहीर केली. या मर्यादित कालावधीच्या ऑफरअंतर्गत, ग्राहकांना आता बाजारातील सर्वात कमी दरात गृहकर्ज दिले जाईल, ज्यामुळे सणासुदीच्या काळात घर खरेदी करणे सोपे आणि अधिक परवडणारे होईल. या आकर्षक ऑफरअंतर्गत, बँक ऑफ महाराष्ट्रने आपले गृहकर्जाचे व्याजदर सध्याच्या […]
Archives for August 2026
मी त्याच्या प्रायव्हेट पार्टवर… अभिनेत्रीसोबत रेल्वे स्टेनवर भयानक घडलं, स्वत: सांगितलं
अभिनेत्री या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. त्या उघडपणे अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टी सांगताना दिसतात. नुकताच मराठी मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक अनुभव सांगितला आहे. पण तिला कराटे येत असल्याचा मोठा फायदा झाला. आम्ही मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकरविषयी बोलत आहोत. ती सध्या झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘सावळ्याची जणू सावली’ […]
PM Modi: पंतप्रधान मोदींना अपशब्द वापरणाऱ्या तरुणीचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल, आता म्हटलं काय?
नीट पेपरफुटी आणि तत्कालीन शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतरवर मोठे आंदोलन उभारले. 20 जुलै रोजी आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. त्यानंतर तरुणाईचा संताप अनावर झाला. पंतप्रधानांपासून ते अनेक मंत्र्यांविरोधात अभद्र भाषेचा वापर झाला. काहींनी शिव्यांची लाखोली वाहिली. यात अनेक किशोरवयीन असल्याचे समोर आले. या भाषेबद्दल देशातील अनेकांनी चिंता व्यक्त केली. भाजप आणि एनडीएच्या गोटातून तरुणाईच्या […]
Ladki Bahin Installment : लाडक्या बहिणींना थेट 3000 रुपयांची लॉटरी? सरकार रक्षाबंधनाला…तातडीची अपडेट समोर!
Ladki Bahin Yojana Latest Update : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची सर्वाधिक लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. याच पैशांचा वापर करून महिला आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करतात किंवा इतर कामासाठी हे पैसे वापरतात. सरकार लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात हे पैसे […]
IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी बीसीसीआय तातडीने बदलणार संघ, ऐनवेळी असा निर्णय घेण्यामागचं कारण काय?
आता भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेला सुरुवात 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आता या मालिकेपूर्वी भारतीय संघ आणि चाहते एका बातमीची आतुरतेने वाट पाहत होते. पण ती बातमी समोर येताच भारतीय संघ आणि चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत […]
जगातील 6 देशात लष्कराचा नाही ठावठिकाणा, मग कोण करते सीमांची सुरक्षा
जगाच्या कानाकोपऱ्यात शेजारील राष्ट्रात कुरबुरी नित्याच्याच आहेत. अनेक देशात सीमा कलह आहे. प्रत्येक देश सैन्य, लष्करी ताकद वाढवत आहे. सीमेवर लष्कर तर देशातंर्गत पोलीस अशी सुरक्षेची दुहेरी व्यवस्था प्रत्येक देशात आहे. संरक्षणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च सुरू आहे. पण जगातील या 6 देशात मात्र लष्कर नाही. त्यांच्याकडे प्रगत, आधुनिक शस्त्रास्त्रे सुद्धा नाहीत. मग या देशांचं संरक्षण […]