• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मी त्याच्या प्रायव्हेट पार्टवर… अभिनेत्रीसोबत रेल्वे स्टेनवर भयानक घडलं, स्वत: सांगितलं

August 2, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. त्या उघडपणे अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टी सांगताना दिसतात. नुकताच मराठी मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक अनुभव सांगितला आहे. पण तिला कराटे येत असल्याचा मोठा फायदा झाला.

आम्ही मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकरविषयी बोलत आहोत. ती सध्या झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेमुळे ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली असून तिने यात ‘सावली’ची मुख्य भूमिका साकारली आहे. यापूर्वी तिने ‘काव्यांजली’ या मालिकेतही अभिनय केला होता. सोशल मीडियावरही ती सक्रिय राहते. मात्र अभिनयासोबतच ती कराटेमध्येही पारंगत आहे. तिने ब्लॅक बेल्ट मिळवला असून कराटे चॅम्पियन असल्याचा फायदा तिला अनेकदा झाला आहे.

आम्ही मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकरविषयी बोलत आहोत. ती सध्या झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेमुळे ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली असून तिने यात ‘सावली’ची मुख्य भूमिका साकारली आहे. यापूर्वी तिने ‘काव्यांजली’ या मालिकेतही अभिनय केला होता. सोशल मीडियावरही ती सक्रिय राहते. मात्र, अभिनयासोबतच ती कराटेमध्येही पारंगत आहे. तिने ब्लॅक बेल्ट मिळवला असून कराटे चॅम्पियन असल्याचा फायदा तिला अनेकदा झाला आहे.

एका मुलाखतीत प्राप्तीने आपल्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला. ती म्हणाली मी शूटिंगसाठी ट्रेनने जाते. असे प्रकार तर रोजच होतात. कोणीतरी गर्दीत हात लावून जातो आणि लगेच समजतही नाही. एकदा मी मालाड स्टेशनवर होते आणि प्लॅटफॉर्मकडे जात होते. तेव्हा एका माणसाने मला स्पर्श केला. मला कळलेच नाही की तो कोण आहे.

एका मुलाखतीत प्राप्तीने आपल्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला. ती म्हणाली, “मी शूटिंगसाठी ट्रेनने जाते. असे प्रकार तर रोजच होतात. कोणीतरी गर्दीत हात लावून जातो आणि लगेच समजतही नाही. एकदा मी मालाड स्टेशनवर होते आणि प्लॅटफॉर्मकडे जात होते. तेव्हा एका माणसाने मला स्पर्श केला. मला कळलेच नाही की तो कोण आहे.

पुढे ती म्हणाली माझ्यासोबत सेटवरील कॉस्च्युम डिपार्टमेंटचा एक मुलगा होता पण तो घाबरून पळून गेला. मग मी त्या छेडछाड करणाऱ्या माणसाची कॉलर पकडली त्याच्या डोक्यावर फोन फेकला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टवर मारले.

पुढे ती म्हणाली, “माझ्यासोबत सेटवरील कॉस्च्युम डिपार्टमेंटचा एक मुलगा होता, पण तो घाबरून पळून गेला. मग मी त्या छेडछाड करणाऱ्या माणसाची कॉलर पकडली, त्याच्या डोक्यावर फोन फेकला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टवर मारले.

शेवटी ती म्हणाली की तो खाली पडला. ज्याने मला वाचवायचे होते तोच पळाला. इथे किकबॉक्सिंगचा फारसा उपयोग झाला नाही.

शेवटी ती म्हणाली की, “तो खाली पडला. ज्याने मला वाचवायचे होते, तोच पळाला. इथे किकबॉक्सिंगचा फारसा उपयोग झाला नाही.”



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत
  • 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा, CA चे हादरवणारे कारनामे उघड; आज करणार कोर्टात हजर
  • साखरेनंतर कांदाही महागला, पण या App वर मिळतोय सर्वात स्वस्त कांदा, 1 किलोची किंमत फक्त…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in