• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

खरंच दरवर्षी 18 कोटींचा घोटाळा? सिद्धिविनायक न्यासाच्या दानपेटीत…सदा सरवणकरांनी A टू Z सांगितलं!

August 1, 2026 by admin Leave a Comment

Siddhivinayak Trust : राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिराच्या बाबतीत गैरसमजाने काही माहिती दिली. सिद्धिविनायक न्यासाच्या आमच्या काही ट्रस्टींनी सरकारला एक पत्र दिले होते. या पत्रात देणगीची चौकशी करा, अशी विनंती केली होती. या पत्रामुळे नागरिकांमध्ये गैरसमजाची भावना निर्माण झाली. सिद्धिविनायक न्यास गेली दोन वर्षे उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे, असे सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले […]

Filed Under: india

CWG 2026: मी नसलो तरी, आता…! कॉमनवेल्थमध्ये रौप्य पदक मिळवल्यानंतर नीरज चोप्राने केलं मोठं विधान

August 1, 2026 by admin Leave a Comment

ग्लासगो येथे कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. आतापर्यंत 23 पदकांची कमाई केली असून शेवटच्या दोन दिवसात यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. या स्पर्धेच्या सुरूवातीपासून भालाफेकपटू नीरज चोप्राच्या कामगिरीकडे लक्ष लागून होतं. ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. त्याने अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरी गाठली आणि […]

Filed Under: cricket

CJP सह अनेक संस्थांचं टेन्शन वाढलं; विदेशी फंडिंगच्या दाव्यानंतर गृहराज्यमंत्र्यांचे थेट आदेश…

August 1, 2026 by admin Leave a Comment

कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) नीट पेपरफुटी आणि तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर 35 दिवस आंदोलन केले. या आंदोलनानंतर सरकारने CJP संदर्भात मोठे पाऊल उचलल्याचे संकेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले आहेत. अनेक वेळा सीजेपीला विदेशी फंडिंग होत असल्याचा दावा करण्यात आला होता. CJP ला परदेशातून निधी मिळतोय का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती […]

Filed Under: Latest News

हे गाणं ऐकताच थिएटरमधील प्रत्येक व्यक्ती रडलेला, 37 वर्षानंतरही गाणं प्रचंड सुपरहिट

August 1, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीत व्यक्तीच्या प्रत्येक भावनेवर आधारित अजरामर गाणी आहेत. प्रेम, विरह, मैत्री, नाती आणि कौटुंबिक भावभावना व्यक्त करणारी अनेक गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यापैकी मुलीच्या लग्नानंतरच्या भावनिक निरोपाच्या प्रसंगासाठी 'बाबुल का ये घर बहना' हे गाणं गेली 37 वर्षे लोकांच्या मनात अढळ स्थान राखून आहे. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दाता' या चित्रपटातील हे गाणे […]

Filed Under: entertainment

125 चे पेट्रोल 95 पेक्षाही कमी, E20 वर मोदी सरकारचा अत्यंत मोठा दावा..

August 1, 2026 by admin Leave a Comment

इथेनॉल अर्थात E20 मिश्रित पेट्रोलबाबत विविध चर्चा सुरू आहेत. कॉकरोच जनता पार्टीने याविरोधात मोर्चा उघडण्याची तयारी दर्शवली आहे. E20 पेट्रोलसाठी केंद्र सरकार आग्रही आहे. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाचा उद्धभवलेली समस्या यावर उपाय म्हणून E20 पेट्रोलकडे बघितले जात आहे. मात्र, या E20 पेट्रोलच्या मुद्द्यात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. E20 पेट्रोलमुळे गाड्यांच्या इंजिनवर […]

Filed Under: india

‘गडकरी घाबरलेयत’, नजरकैदेत ठेवल्याचा आरोप, E20 पेट्रोलविरोधातील आंदोलनापूर्वीच तहसीन यांचा मोठा दावा

August 1, 2026 by admin Leave a Comment

E20 पेट्रोल धोरणाविरोधात तहसीन पुनावाला आंदोलन करणार आहेत. ते उपोषणाला बसणार आहेत. त्याचवेळी दिल्लीत मोठी घडामोड घडली आहे. दिल्ली पोलिसांनी पुनावाला यांना घरातच नजरबंद केले आहे. पुनावाला यांनी काही व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. घराच्या जवळपास पोलीस असल्याचे आणि ते घरातून बाहेर पडू देत नसल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी केंद्रीय स्ते वाहतूक आणि […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 564
  • Page 565
  • Page 566
  • Page 567
  • Page 568
  • Interim pages omitted …
  • Page 570
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
  • वैभव सूर्यवंशीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे…थेट BCCI अन् ICC कडे केली तक्रार, असं का?
  • इस्लामची पुस्तके वाचा, नाहीतर मुलाला दहशतवाद्यांना विकून टाकेन… तिघांच्या मृत्यूनंतर कोचचे काळे कृत्य उघड
  • Sugar price hike : मोठा निर्णय! 5 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही, डी मार्ट, बिगबास्केट आणि ब्लिंकिट… कंपन्यांनी बंदी का घातली?
  • कंत्राटदार संघटनेचा सरकारला मोठा इशारा, मुंबईतील कंत्राटदाराने वैतागून संपवली जीवनयात्रा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in