इथेनॉल अर्थात E20 मिश्रित पेट्रोलबाबत विविध चर्चा सुरू आहेत. कॉकरोच जनता पार्टीने याविरोधात मोर्चा उघडण्याची तयारी दर्शवली आहे. E20 पेट्रोलसाठी केंद्र सरकार आग्रही आहे. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाचा उद्धभवलेली समस्या यावर उपाय म्हणून E20 पेट्रोलकडे बघितले जात आहे. मात्र, या E20 पेट्रोलच्या मुद्द्यात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. E20 पेट्रोलमुळे गाड्यांच्या इंजिनवर […]
Archives for August 2026
‘गडकरी घाबरलेयत’, नजरकैदेत ठेवल्याचा आरोप, E20 पेट्रोलविरोधातील आंदोलनापूर्वीच तहसीन यांचा मोठा दावा
E20 पेट्रोल धोरणाविरोधात तहसीन पुनावाला आंदोलन करणार आहेत. ते उपोषणाला बसणार आहेत. त्याचवेळी दिल्लीत मोठी घडामोड घडली आहे. दिल्ली पोलिसांनी पुनावाला यांना घरातच नजरबंद केले आहे. पुनावाला यांनी काही व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. घराच्या जवळपास पोलीस असल्याचे आणि ते घरातून बाहेर पडू देत नसल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी केंद्रीय स्ते वाहतूक आणि […]
Raj Thackeray | सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या दाव्याने खळबळ; भरसभेत…
मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा अपहार होत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सिद्धिविनायक मंदिर न्यासाशी संबंधित एका पत्राचा उल्लेख […]
पंतप्रधानांना सांगतो, दुसऱ्यांनाही आया असतात… राज ठाकरेंनी भाजपला सुनावले
राज ठाकरे जेंनझींच्या आंदोलनावर बोलताना दिसले. यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या व्हिडीओ बोलताना दिसले. राज ठाकरे यांनी म्हटले की, मी पंतप्रधानांचं नवीन व्हिडिओ पाहिला. त्यात त्यांनी सांगतिलं की, ज्या प्रकारचे व्हिडिओ आणि भाषा वापरली ती अयोग्य आहे. मला मान्य आहे. कुणाच्याही बाबत अशा प्रकारची खालच्या थराची भाषा वापरली जाऊ नये. मला मान्य आहे. पंतप्रधानांना […]
मी विसरायला लागलो… जेन्यूअनली… देशाच्या परिेस्थितीवर बोलता बोलता अमित ठाकरे भाषणच विसरले Video
मनसेच्या विद्यार्थी सेनेचा मुंबईत मेळावा सुरू आहे. या मेळाव्याला अमित ठाकरे मार्गदर्शन करत होते. पण मार्गदर्शन करता करता अमित ठाकरे भाषणच विसरले. अमित ठाकरे देशाच्या आणि राज्याच्या परिस्थितीवर बोलत होते. बोलता बोलता त्यांना भरून आलं. भावूक झाले. त्यामुळे थोडावेळ काय बोलायचं हेच सूचेना. ते ब्लँक झाले आणि मी भाषण विसरलो. परत येतो, असं सांगून अमित […]
‘मला इतकी लाज वाटतीये की…’, पंतप्रधान मोदींना नको ते बोलणारी रुचिता अखेर झुकली, व्हिडीओ व्हायरल
दिल्ली येथील जंतरमंतर येथे कॉक्रेच जनता पार्टीने 20 जुलै रोजी संसदेपर्यंत मोर्चा काढला… केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि शिक्षण व्यवस्थेत योग्य ते बदल करण्याची मागणी तर जेन झी रस्त्यावर उतरले. आंदोलनाला देशव्यापी स्वरुप प्राप्त झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या आंदोलनादरम्यान, विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नारेबाजी केली आणि अपशब्द देखील […]