खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आले होते. सध्या राज्यात या रिसेप्शनची चर्चा रंगली आहे. या रिसेप्शनला केंद्रीय गृहमंत्री आमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हजेरी लावली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गप्पा मारणाऱ्या एका तरुणाच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या व्यक्तीचा […]
Archives for August 2026
8th Pay Commission: पेन्शनधारकांना लॉटरी, आता दर 3 महिन्यांनी DA वाढणार? सरकारसमोर कुणाची मोठी मागणी?
8 व्या वेतन आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दिल्लीत आयोगाने प्रतिनिधी आणि कर्मचारी संघटनांशी चर्चा केली. यावेळी अनेक मागण्या आणि मुद्दे रेटण्यात आले. फिटमेंट फॅक्टरसह पगार वाढ, पेन्शन वाढ आणि भरपूर सुट्यांची मागणी करण्यात आली. आता आयोग देशातील विविध राज्यात जाऊन कर्मचारी संघनांच्या मागण्या ऐकून घेईल. त्यांच्याशी चर्चा करेल. दोन दिवसांपूर्वी झालेल्या […]
Sohail Khan: सोहैल खानला झालंय तरी काय? नव्या फोटोने पुन्हा चर्चा
'अलायन्स' हा शो संपल्यानंतर अभिनेता सोहैल खानने संपूर्ण टीमसाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. याच पार्टीमधील सोहैलचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एका इन्फ्लुएन्सरने सोहैलसोबतचा पार्टीमधील हा फोटो शेअर केला असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. हा फोटो पाहून सोहैल खानला नेमकं झालंय तरी काय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. सलमान खानप्रमाणेच […]
Revati Sule Reception : मोदींना घेरणारे रोहित पवार जेव्हा मोदींना भेटले, व्हिडिओ व्हायरल
Revati Sule And Sarang Lakhanee Reception : मागच्या महिन्यात मुंबईत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती आणि अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी यांचा विवाह सोहळा पार पडला. काल दिल्लीत रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला. त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. राजकारणातील दिग्गज दिल्लीतल्या या रिसेप्शन सोहळ्याल हजर होते. यात पंतप्रधान मोदींपासून […]
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून पाठिंबा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आठ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुमारे 15 मिनिटे झालेल्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र, या […]
Tukaram Munde: IAS ऑफिसर असावा तर असा.. तुकाराम मुंढे येताच पुणेकरांनी जे केलं ते पाहून तुम्हीही व्हाल खुश!
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम हरिभाऊ मुंडे यांचे या आठवड्यात पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. याचेचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मुंडे यांचे मंचावर येताच टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. हे हार्दिक स्वागत अशा वेळी झाले […]