• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने मोठी खळबळ

August 19, 2026 by admin Leave a Comment

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून, याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून सुनावण्या सुरू आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवादादरम्यान विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातील महत्त्वाचा फरक न्यायालयासमोर मांडला. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला की, शिवसेना पक्ष उद्धव […]

Filed Under: Latest News

एका डॉक्टरची औषधांची चिठ्ठी देशभर का झाली व्हायरल? इतकं काय खास? वाचा

August 19, 2026 by admin Leave a Comment

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरील अक्षर वाचणं म्हणजे डोकेदुखी वाढवण्याचं काम असतं. कारण त्यावरील औषधं नेमकी कशासाठी, कोणत्या कंपनीची हे काही रुग्णाला कळत नाही. सरावानं मेडिकल स्टोरमधील व्यक्तीला ते माहिती असतं. तो त्या गोळ्या, सिरप रुग्णाला देतो. त्यानंतर डॉक्टर त्याचं डोस कसा घ्यायचा याची माहिती देतो. पण उत्तर प्रदेशातील एका डॉक्टरांची कथित औषधाची चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर व्हायरल […]

Filed Under: india

शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?

August 19, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या मालकीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सलग पाच दिवस युक्तिवाद केला असून, आज त्यांच्या युक्तिवादाचा अंतिम दिवस आहे. या सुनावणीदरम्यान सिब्बल यांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यातील फरक न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला असेल, तर सर्वोच्च न्यायालय आम्हाला […]

Filed Under: india

शिवसेनेची पाटीलकी कोणाकडे? सिब्बल यांचा अखेरचा मास्टरस्ट्रोक, हे मुद्दे खटलाच पालटतील? A टू Z माहिती

August 19, 2026 by admin Leave a Comment

शिवसेनेची मालकी कुणाची? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांची यावरून सर्वोच्च खल सुरू आहे. तो आता अंतिम टप्प्यात आणि निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. पण हा खटला वरवर शिवसेनेची मालकी, पक्ष आणि चिन्ह इतकाच नाही. तर राजकीय पक्ष आणि विधी मंडळ पक्ष यातील फरक, पक्ष घटनेची वैधता, पक्ष प्रमुखांचे अधिकार, आमदार अपात्रता, विधानसभा अध्यक्ष, त्यांची […]

Filed Under: Latest News

Special Report : झारखंडचा अभिजीत दीपके… कोण आहेत देवेंद्र नाथ महतो? ज्यांनी झारखंडच्या सरकारला झुकवलं?

August 19, 2026 by admin Leave a Comment

केदार भोपे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : झारखंडमध्ये JPSC परिक्षेतील गैरव्यवहाराच्या विरोधात नुकतंच विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन पार पडलं. दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनाशी या आंदोलनाची तुलना करण्यात येतेय.. दिल्लीत ज्याप्रमाणे अभिजीत दीपकेंच्या नेतृत्त्वाखालील आंदोलकांनी सरकारला झुकवलं त्याप्रमाणेच झारखंडमध्ये देवेंद्र नाथ महतो या विद्यार्थी नेत्याने सरकारला झुकवलं. चला तर जाणून घेऊयात झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा बनलेल्या देवेंद्रनाथ महतो […]

Filed Under: india

पुण्यात येऊ नये अस वाटतं, एवढ प्रदूषण, जॅम, गडकरी म्हणाले… मनसेकडून तो व्हिडीओ ट्वीट!

August 19, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. राज्यासह परराज्यातील नागरिकही पुण्यात स्थायिक होत आहेत. त्यामुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या वाढल्याने वाहनेही वाढत असून शहरातील प्रदूषणही झपाट्याने वाढत आहे. पुण्यातील या परिस्थितीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे. यात त्यांनी पुण्यातील समस्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावर आता […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 224
  • Page 225
  • Page 226
  • Page 227
  • Page 228
  • Interim pages omitted …
  • Page 619
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
  • ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in