• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

धनुष्यबाण चिन्ह गोठवायला का सांगितलं? कोर्टात नेमकं काय घडलं? संजय राऊत यांचा मोठा दावा काय?

August 20, 2026 by admin Leave a Comment

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू असताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी चिन्ह गोठवण्याची मागणी केली. ठाकरे गटाकडून चिन्ह मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न होतील, अशी अपेक्षा असताना ठाकरे गटाकडून झालेल्या अनपेक्षित मागणीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाने केवळ पर्याय विचारल्याने चिन्ह गोठवण्याचा पर्याय […]

Filed Under: india

Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..

August 20, 2026 by admin Leave a Comment

मनेसे नेते अमित ठाकरे यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी एका शासकीय योजनेबबात मोठं विधान केलं. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार रुपये पॉकेटमनी देण्याच्या योजनेवर सध्या विचार सुरू आहे. ही योजना कमावा आणि शिका या धर्तीवर आधारित असेल. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत […]

Filed Under: Latest News

‘अंधभक्त’ म्हणणाऱ्यांना ईशा कोपिकरने सुनावलं; प्रेमात आंधळे होऊ शकता तर..

August 20, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री ईशा कोपिकरने नीट पेपरफुटीविरोधात सीजेपीच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपमानास्पद भाषा वापरणाऱ्यांना विरोध केला होता. यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला ‘अंधभक्त’ असं म्हणत ट्रोल केलं होतं. या ट्रोलिंगवर ईशाने एक व्हिडीओ पोस्ट करून त्यावर प्रत्युत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा इन्स्टा स्टोरीमध्ये तिने लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. आपली निष्ठा कोणत्याही […]

Filed Under: india

श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?

August 20, 2026 by admin Leave a Comment

इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे की, श्रीमद्भागवत ग्रंथाचे वाचन केल्यास अपघाती मृत्यू येत नाही. डॉ. सूरदासजींच्या मते, जो व्यक्ती आपल्या जीवनात हा ग्रंथ संपूर्णपणे वाचतो, त्याला अपमृत्यूचा धोका नसतो. त्यांनी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा उल्लेख केला. मागील आषाढी एकादशीला आपण अजित पवार यांना त्यांच्या कक्षात भेटून […]

Filed Under: Latest News

श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत, मी अजितदादांनाही… सूरदास यांचा खळबळजनक दावा

August 20, 2026 by admin Leave a Comment

मोठी बातमी समोर येत आहे,  श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत, असा दावा इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी केला आहे. अजित पवार यांना देखील मी हा ग्रंथ दिला होता, परंतु त्यांनी हा ग्रंथ वाचला नसेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. अजित पवारांसोबत जे काही घडलं ती अत्यंत दुर्दैवी घटना होती, असं सूरदास यांनी म्हटलं […]

Filed Under: india

Ladki Bahin: लाडक्या बहिणींना मोठा धक्का, 92 लाख महिला अपात्र, आता फक्त इतक्यांनाच मिळणार लाभ

August 20, 2026 by admin Leave a Comment

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. योजनेची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी महिलांची संख्या तब्बल 92 लाखांनी कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीला या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या सुमारे 2 कोटी 48 लाख होती. आता ही संख्या 1 कोटी 65 लाख 66 हजार […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 182
  • Page 183
  • Page 184
  • Page 185
  • Page 186
  • Interim pages omitted …
  • Page 592
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in