एखाद्या मुलीच्या सौंदर्याची थोडीशी खोडकर आणि मजेशीर अंदाजात स्तुती करायची असेल तर मोहम्मद रफी यांच्या आवाजातील ‘बार बार देखो, हजार बार देखो…’ हे गाणे आजही तितकेच प्रभावी ठरते. तब्बल सहा दशकांपूर्वी प्रदर्शित झालेले हे गाणं आजही रसिकांच्या ओठांवर आहे. 1962 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चायना टाउन’ चित्रपटातील हे गाणं शम्मी कपूर आणि शकीला यांच्यावर चित्रित करण्यात […]
Archives for August 2026
नारायण राणे यांचं खासदारकीसाठी नाव सूचवलं अन् धमक्या आल्या; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे उभे राहावेत म्हणून मी त्यांचं नाव सूचवलं होतं. खासदारकीसाठी राणेंचं नाव सूचवणारा मी पहिलाच व्यक्ती होतो. मी राणेंचं नाव सूचवताच मला धमक्या आल्या. थेट मंत्रिपदावरून बोललं गेलं, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. येथील एका कार्यक्रमाला संबोधित करताना केसरकर यांनी हा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना […]
काँग्रेस पुन्हा तुष्टीकरण करतंय, अमित शाह यांचा हल्लाबोल; वंदे मातरमचा वाद पेटला
काँग्रेसने वंदे मातरमचे दोनच अंतरे गाण्याचा घेतलेला निर्णय हा देशविरोधी आहे. काँग्रेस पुन्हा एकदा तुष्टीकरणाचं राजकारण सुरू केलं आहे. त्यांच्या या निर्णयाने आधीच देशाने मोठं नुकसान सोसलं आहे. पुन्हा एकदा काँग्रेस त्या दिशेनेच देशाला घेऊन जात असून हे धोकादायक आहे. आम्ही काँग्रेसच्या या निर्णयाचा निषेध नोंदवतो, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार […]
या बड्या बँकेचा आपल्या ग्राहकांना मोठा झटका; नियम बदलले, खिशाला बसणार मोठी झळ, तुमचंही खातं आहे का चेक करा
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे, एसबीआय बँकेतून पैसे काढणं आता महाग होणार आहे. जर तुमचं देखील एसबीआयमध्ये बँक खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, एसबीआयकडून बेसिक सेव्हिग जिपॉझिट खातं (BSBD) संबंधित नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, ज्याचा थेट फटका हा ग्राहकांना बसणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून नवे […]
मुळ शिवसेना कुणाची? सात दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील…
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुरू आहे. या प्रकरणी आठव्या दिवशी युक्तिवाद केला जात असून, आज ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत अर्धा तास युक्तिवाद सादर करणार आहेत. हा युक्तिवाद प्रामुख्याने आमदार अपात्रतेवर केंद्रित असणार आहे, ज्यावर उद्धव ठाकरे यांच्या वतीने सविस्तर म्हणणे मांडले […]
थरारक! महिला मुख्याध्यापकावर 27 वेळा चाकूने सपासप वार; शिक्षणक्षेत्रात खळबळ, दहावीचा विद्यार्थी अन् शेवटच्या कॉलने हत्याकांडाचा पर्दाफाश
खासगी शाळेतील मुख्याध्यापिका रुपा रेड्डी यांची राहत्या चाकूने सपासप वार करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्याकांड प्रकरणात त्यांच्या शाळेतील दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. घरात चोरी पकडल्यानंतर विद्यार्थ्यांनीच हत्या केल्याचा आरोप आहे. मुख्याध्यापकाच्या हत्येने शिक्षणक्षेत्राच खळबळ उडाली आहे. हैदराबादच्या नलगोंडा जिल्ह्यातील या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक रुपा […]