• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for August 2026

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांचा सक्सेस मंत्रा, या चार गोष्टी फॉलो केल्या की यश हमखास मिळणारच!

August 20, 2026 by admin Leave a Comment

ध्येय स्पष्ट ठेवा : आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर काय करायला हवे, याबाबत काही उपदेश दिलेले आहेत. यातील पहिला उपदेश म्हणजे करिअरमध्ये पुढे जायचे असेल तर आपले ध्येय स्पष्ट असणे आवश्यक आहे. ध्येय निश्चित केल्यानंतर त्यासाठी योग्य नियोजन आणि सातत्य ठेवा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येयापासून विचलित होऊ नका. ज्ञान आणि […]

Filed Under: Latest News

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल

August 20, 2026 by admin Leave a Comment

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर 1 सप्टेंबरला मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. दौंड, इंदापूर, फलटण, बारामती आणि पुरंदर तालुक्यांमधून हजारो वाहनांची रॅली मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. सुरुवातीला किमान एक लाखांचा जनसमुदाय सहभागी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पिवळ्या झेंड्यांसह ओबीसी समाज मुंबईकडे कूच करणार असून, हे देशातीलच नव्हे तर जगातील […]

Filed Under: india

राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड

August 20, 2026 by admin Leave a Comment

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्यतेलाच्या विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात आता सुटं खाद्यतेल विकण्यावर बंदी घालण्यात आली असून तेलाची विक्री केवळ सीलबंद आणि पूर्ण लेबल असलेल्या पॅकेजिंगमधूनच करता येणार आहे. भेसळयुक्त किंवा असुरक्षित तेलाची विक्री केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून काही प्रकरणांत सात वर्षांपासून आजन्म कारावासाची शिक्षा होऊ […]

Filed Under: Latest News

अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा

August 20, 2026 by admin Leave a Comment

अमित ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बॅनरवरून जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब असल्याने राजकीय वर्तुळात ‘फोटोवॉर’ची चर्चा रंगली आहे. यावर शहराध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त करत बॅनर बनवणाऱ्यांकडून चूक झाल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, जिल्हाध्यक्षांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, ‘मी बॅनरवरचा नाही, रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. मी राजसाहेबांचा सैनिक आहे,’ असं म्हटलं. बॅनरवर फोटो नसल्याने कोणतीही नाराजी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट […]

Filed Under: india

शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका

August 20, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणीदरम्यान उबाठा गटाच्या युक्तिवादावर शिंदे गटाने जोरदार टीका केली. निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि यापूर्वीच्या न्यायालयीन निकालांवर उबाठाचा विश्वास नसल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला. 2018 मध्ये शिवसेनेच्या घटनेत करण्यात आलेल्या बदलांचा मुद्दाही शिंदे गटाने उपस्थित केला. ही घटना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती का, याचे स्पष्ट उत्तर उबाठाकडून […]

Filed Under: Latest News

आता डासांचे काम एका झटक्यात तमाम, चीनची डासांसाठी एअर डिफेन्स सिस्टीम, लेझरने डासांना ठार करणार

August 20, 2026 by admin Leave a Comment

बीजिंग: युद्धात ड्रोनना नष्ट करण्यासाठी जसे लेझर आधारित एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर केला जातो, तसा चीन आता डासांचा नायनाट करण्यासाठी उपाय शोधला आहे. चीनच्या या लेझर – बेस्ड एअर डिफेन्सच्या आयडीयेला पुढे वाढवत डासांना मारण्यासाठी ही लेझर टेक्नॉलॉजी वापरली आहे. चीनच्या या तंत्रज्ञानाने लेझर डिव्हाईस तयार केली आहे. जी हवेत उडणाऱ्या डासांचा खात्मा करते. फोटॉन […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 130
  • Page 131
  • Page 132
  • Page 133
  • Page 134
  • Interim pages omitted …
  • Page 558
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in