• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

ENGW vs SAW Live Streaming: इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी सज्ज, कोण जिंकणार?

July 1, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. स्पर्धेतील सर्वात यशस्वी असलेल्या ऑस्ट्रेलिया टीमने वेस्ट इंडिजला पराभूत करुन आठव्यांदा अंतिम फेरीत धडक दिली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत त्यांच्यासमोर कुणाचं आव्हान असणार? याची प्रतिक्षा लागून आहे. उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. शार्लोट डीन […]

Filed Under: india

या शेतकऱ्यांनी विसरा पीएम घरकुल योजना, नाही मिळणार लाभ, अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या सविस्तर

July 1, 2026 by admin Leave a Comment

Pradhan Mantri Awas Yojana Eligibility : आपले हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान घरकुल योजना (PMAY) सुरू केली होती. आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत पात्र लोकांना घर बांधण्यासाठी आणि घर खरेदीसाठी आर्थिक मदत आणि […]

Filed Under: Latest News

जिंकलंस मित्रा ! धो धो पाऊस… अभिनेत्याचा लग्जरी कार वाटेतच सोडून मेट्रोने प्रवास, तोंडाला मास्क आणि…

July 1, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डाने अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. एक गुणी अभिनेता आणि डाऊन टू अर्थ स्वभावाचा अभिनेता म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. आपल्या या आगळ्यावेगळ्या स्वभावामुळेच तो चाहत्यांचं मन जिंकत असतो. आज पुन्हा एकदा रणदीप चर्चेत आला. तो म्हणजे त्याच्या आगामी सिनेमामुळे नाही तर मुंबईच्या पावसामुळे. मुंबईच्या भर पावसात आपली अलिशान […]

Filed Under: india

IPL 2027 स्पर्धेत हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार का? CSKच्या विधानानंतर सस्पेन्स संपला

July 1, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे आयर्लंडनंतर इंग्लंड दौऱ्याला मुकला आहे. असं असताना मुंबईहून बंगळूरुला स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे आयपीएल भविष्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. पण बीसीसीआयच्या पुनवर्सन केंद्रात योग्य उपचार घेता यावेत यासाठी हार्दिक तिथे शिफ्ट झाला आहे. (Photo: IPL/BCCI) मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून सलग तीन हंगाम अपयशी ठरल्यानंतर […]

Filed Under: cricket

अमळनेरमध्ये अग्नितांडव! संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग

July 1, 2026 by admin Leave a Comment

जळगावमधून मोठी बातमी समोर आली आहे. अमळनेर येथील संत सखाराम महाराजांच्या वाडी संस्थांनला भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. वाडी संस्थांनातून आगीचे मोठ-मोठे लोट बाहेर पडताना दिसत होते, या ठिकाणी मोठी गर्दी जमली आहे. ही आग नेमकी कशी लागली यासंदर्भातली माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच आग नियंत्रणात आणण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेचे अग्निशमन […]

Filed Under: Latest News

काम मिळेल की नाही..; अनेक वर्षांनंतर अभिषेक बच्चनने व्यक्त केली भीती

July 1, 2026 by admin Leave a Comment

अभिषेक बच्चनने नुकतेच बॉलिवूड इंडस्ट्रीत 26 वर्षे पूर्ण केली आहेत. त्याचा पहिला ‘रेफ्युजी’ हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने करीना कपूरसोबत मुख्य भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक त्याच्या या प्रवासाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. इतक्या वर्षांत अभिनेता म्हणून त्याचा आत्मविश्वास कसा वाढला, त्याच्यात कोणते बदल झाले, याविषयी त्याने सांगितलं. […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 686
  • Page 687
  • Page 688
  • Page 689
  • Page 690
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार
  • मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in