भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना काल पूर्णपणे रंगू शकला नाही कारण पाऊस. पावसामुळे प्रभावित असलेल्या सामन्यात फक्त 20 षटकांचा खेळ झाला. उर्वरित 20 षटकांचा खेळ होऊ शकला नाही. या पहिल्या टी-20 सामन्याची नाणेफेक ही भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता […]
Archives for July 2026
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे आंबेनळी घाटात पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बावळी टोक परिसरात मोठे दगड रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम असल्यासच घाटमार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. माहितीनुसार, आंबेनळी घाटातील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामादरम्यान अनेक ठिकाणी डोंगर कापण्यात आल्याने […]
OTT Release : पावसाळ्यात विकेंड होईल खास, Netflix आणि Amazon Prime वर नुकताच प्रदर्शित झाल्यात 4 हिट सीरिज, पाहा लिस्ट
OTT Release : सांगायचं झालं तर, प्रत्येक शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे प्रदर्शित होत असतात, पण या आठवड्यात गुरुवारी म्हणजे 2 जुलै रोजी मनोरंजनाचा मोठा धमाका होणार आहे. जर यंदाच्या विकेंडचा तुमचा काही प्लान नसेल तर, कुटुंबियांसोबत तुम्ही दमदार सिनेमे आणि सीरिजचा आनंद घेऊ शकता. Netflix आणि Amazon Prime वर काही सीरिज प्रदर्शित होत आहेत. कॉमेडी, […]
पुन्हा प्रेम जुळणं कठीण, आम्ही दुसरं लग्न केलं आता…, फडणवीस ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
राज्यात काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, 6 खासदांनी बंडखोरी केली, या सर्व खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्त वाहिनीच्या संकेतस्थळाला मुलाखत दिली आहे, या मुलाखतीमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेश टायगर आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख […]
IND vs ENG : इंग्लंडचा हा बॉलर तिलक वर्मा, संजू सॅमसनला झेपतच नाही, दोघे समोर आले की गिऱ्हाईकच बनवतो
भारत आणि इंग्लंडमधील पहिला T20 सामना रोमांचक होईल असं तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांना वाटलं होतं. पण पावसाने या सर्व अपेक्षांवर पाणी फिरवलं. पावसामुळे भारत-इंग्लंडमधील पहिला T20 सामना ड्रॉ झाला. पहिल्या इनिंगमध्ये भारताने फलंदाजी केली. पण पावसामुळे दुसरा डाव होऊ शकला नाही. सामना पूर्ण झाला नाही. पण भारताच्या दोन स्टार फलंदाजांना या सीरीजमध्ये कोणाचा सामना करताना […]
Gold Rate : सोन्याने झोप उडवली रे…10 ग्रॅमचा भाव पाहून भल्याभल्यांना फुटला घाम; किंमत थेट…
सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय. भविष्यात सोन्याचा भाव आणखी कमी होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय. असे असतानाच आता सोन्याचा भाव चांगलाच वाढला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराची मोठी उसळी घेतली आहे. एकाच दिवसात सोनं आणि चांदी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सामान्यांची चिंता वाढली आहे. दागिने खरेदी […]