'केजीएफ' फेम यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटातील पहिलं गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'तबाही' असं या गाण्याचं नाव असून 4 मिनिट 28 सेकंदांच्या या गाण्यात कियारा अडवाणी आणि यश यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पहायला मिळतेय. याआधी 'टॉक्सिक'चा टीझर त्यातील इंटिमेट आणि बोल्ड सीन्समुळे चर्चेत आला होता. […]
Archives for July 2026
Maharashtra News LIVE : हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचा धक्का
मागच्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. आज कुठेही पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली नाही. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वेमार्ग आणि एक्स्प्रेस वे बाधित झाला होता. पावसामुळे राज्यातील विविध धरणांमध्येही पाणी साठ्यात चांगली वाढ झाली आहे. बळीराजा सुद्धा सुखावला आहे. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे डोळेही पावसाकडे लागले होते. […]
आजही संकट कायम! भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात..
गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने थैमान घातले. पूर्ण जून महिन्यात जेवढा पाऊस पडतो, तेवढा 6 दिवसांमध्येच कोसळला. अनेक भागात पाणी साचले. दरड कोसळल्या. काही भागात 5 दिवस पूर्ण होऊनही पाणी अजूनही साचलेले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. ज्याचा लोकल सेवेवर थेट परिणाम झाला. राज्यात पावसाने 1 जुलैपासून धुमाकूळ घातला. आज कुठे पाऊस उघडला आहे. सूर्याचे […]
Vaibhav Sooryavanshi: बॉलरचा त्या एका चेंडूसमोर वैभवचा सगळा तोरा फिका, इंग्लंडविरुद्ध फेल होण्यामागचे कारण आलं समोर
भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या मालिकेत भारतीय संघाची अतिशय निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. भारतीय संघ सध्या अनेक बदलातून जात आहे. संघात अनेक युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाची धुराही सध्या नवीन कर्णधाराच्या हाती असल्यामुळे संघात अनेक नवीन निर्णयाचा खेळाडूंवर परिणाम होत असणार. आता वैभव सूर्यवंशीलही अवघ्या 15 वयाचा असूनही पदार्पण मिळाले आहे. त्याचे […]
Petrol-Diesel Rate : ज्याची होती भीती तेच घडतंय, अमेरिका-इराण तणावाने कच्च्या तेलाला ‘आग’; भारतात..
Petrol-Diesel Rate Today on July 9 : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढल्याने जागतिक तेलबाजारात बुधवारी मोठी खळबळ उडाली. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सुमारे 6 टक्क्यांची वाढ झाली असून, त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होण्याच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. ब्रेंट क्रूड फ्युचर्सचा भाव 4.58 डॉलर (6.09 टक्के) वाढून 78.66 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. तर […]
मराठवाडा हादरला! सर्व गाढ झोपेत असताना भूकंपाचे 4 धक्के; नागरिकांची भीतीने धावाधाव
महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड भागात मध्यरात्री 1 वाजून 37 मिनिटाला भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 इतकी नोंदवण्यात आली आहे. हिंगोलीत शिंदे पांगरा गावाला सर्वात आधी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक झोपेतून दचकले. त्यानंतर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी शहरात […]