नेटफ्लिक्सवरील रिअॅलिटी शो ‘लॉक अप’चा दुसरा सीजन सुरू होताच चर्चेत आला आहे. यावेळी कंटेस्टंट्सच्या ड्रामासोबत नवीन होस्ट्सनी देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या सीजनला बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शक फराह खान आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी एकत्रपणे होस्ट केले आहे. दोघांची जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मात्र, दोघांची फीस किती आहे, याबाबत सध्या मोठी चर्चा रंगली आहे. […]
Archives for July 2026
इथेनॉल हे काही नविन इंधन नाही, शंभर वर्षांपूर्वी इथेनॉलची कार धावत होती
इथेनॉल इंधन हे काही नविन इंधन नाही. हेन्री फोर्ड ( Henry Ford ) यांनी शंभरवर्षांपूर्वी साल 1908 मध्ये ‘मॉडेल टी’ ( Model T ) हे इथेनॉलवर चालणारे वाहन निर्माण केले होते. ब्राझील आणि अमेरिका यांसारखे देश अनेक दशकांपासून पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करीत आहेत. भारताने हे इंधन घाईघाईने आणले नसून भारत दोन दशकांहून अधिक काळापासून हे […]
हे झाड म्हणजे सापांचा खास दोस्त, घरापासून थोडं दूरच लावा, अन्यथा तुमचं घर बनेल सापांचा अड्डा
पावसाळा सुरू झाला आहे, पावसाळ्यात पूर, अतिवृष्टी, वादळी वारा, विजा यांचा जसा धोका असतो, तसाच आणखी एक मोठा धोका असतो तो म्हणजे सर्पदंशाचा. कारण या काळात सापांच्या बिळात पाणी गेल्यामुळे किंवा जिथे त्यांचं पूर्वीचं आश्रयस्थान होतं, तो भाग पाण्यात गेल्यामुळे साप तिथून बाहेर पडतात. पाण्यामुळे आधीच साप घाबरलेले असतात, अशा स्थितीमध्ये जर तुमचा आणि त्यांचा […]
वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये नापास! विराट-रोहितने विदेशात खेळलेल्या पहिल्या 3 सामन्यात काय केलं होतं? जाणून घ्या
आयर्लंडविरुद्धची टी20 मालिका गमावल्यानंतर भारताची इंग्लंडमध्येही तीच स्थिती आहे. भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका चौथ्या सामन्यानंतर 3-0 ने गमावली. या मालिकेत भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे निष्फळ ठरली. ज्या खेळाडूंवर विश्वास टाकला त्यांनीच घात केला असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. आयपीएल स्टार वैभव सूर्यवंशीकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार अपेक्षा होता. अवघ्या 15व्या वर्षी त्याच्या डोक्यावर अपेक्षांचा भार पडला […]
IND vs ENG मालिका सुरु असताना मोठी अपडेट समोर, भारतीय संघात फूट? असं करण्यामागचं कारण काय?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेली टी-20 मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली असताना, भारतीय संघाकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. मालिकेतील पाचवा आणि अंतिम टी-20 सामना 11 जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथील रोझ बाऊल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या अंतिम सामन्याच्या अगदी आधी, भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफची दोन गटांमध्ये विभागणी झाली आहे. या विभागणीचे मुख्य कारण […]
Deepika And Ranveer : ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ की ‘रामलीला’… दीपिका-रणवीर सिंहच्या कुठल्या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली?
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह सध्या आपल्या प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहेत. दीपिकाने आधीच 'किंग'चं शूट कंप्लीट केलं आहे. आता अल्लू अर्जुनच्या 'राका' मध्ये ती काम करणार आहे. दुसरीकडे 'धुरंधर' नंतर रणवीर सिंह सुद्धा चर्चेत आहे.'प्रलय' त्याचा पुढचा चित्रपट आहे. फॅन्सना दोघांच्या पुढच्या चित्रपटाची प्रतिक्षा आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं […]