• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Deepika And Ranveer : ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ की ‘रामलीला’… दीपिका-रणवीर सिंहच्या कुठल्या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली?

July 10, 2026 by admin Leave a Comment


दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह सध्या आपल्या प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहेत. दीपिकाने आधीच 'किंग'चं शूट कंप्लीट केलं आहे. आता अल्लू अर्जुनच्या 'राका' मध्ये ती काम करणार आहे. दुसरीकडे 'धुरंधर' नंतर रणवीर सिंह सुद्धा चर्चेत आहे.'प्रलय' त्याचा पुढचा चित्रपट आहे. फॅन्सना दोघांच्या पुढच्या चित्रपटाची प्रतिक्षा आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे.  त्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस वर शानदार परफॉर्म केलं.  लोकांना पुन्हा त्यांना एकत्र पहायचं आहे. दोघांच्या 'पद्मावत' 'बाजीराव मस्तानी' या 'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटांना प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस वर शानदार परफॉर्म केलं. लोकांना पुन्हा त्यांना एकत्र पहायचं आहे. दोघांच्या 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी' या 'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटांना प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.

सुरुवात 2013 साली आलेल्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' चित्रपटाने झाली. चित्रपटात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह एकत्र होते.  संजय लीला भंसाळींचा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडलेला. 88 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 218 कोटींची कमाई केलेली. हे चित्रपटाचं वर्ल्डवाइड कलेक्शन आहे.

सुरुवात 2013 साली आलेल्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' चित्रपटाने झाली. चित्रपटात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह एकत्र होते. संजय लीला भंसाळींचा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडलेला. 88 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 218 कोटींची कमाई केलेली. हे चित्रपटाचं वर्ल्डवाइड कलेक्शन आहे.

त्यानंतर आला 'बाजीराव मस्तानी'. 2015 साली आलेल्या या चित्रपटाची गाणी सुपरहिट होती. रणवीर सिंह दीपिका पादुकोण सोबत पुन्हा एकदा प्रियंका चोपडाने काम केलेलं. चित्रपटाचं बजेट 135 कोटी रुपये होतं. प्रत्येकाने जबरदस्त इम्प्रेस केलेलं. जगभरात या चित्रपटाने 357 कोटी रुपयांची कमाई केलेली.

त्यानंतर आला 'बाजीराव मस्तानी'. 2015 साली आलेल्या या चित्रपटाची गाणी सुपरहिट होती. रणवीर सिंह, दीपिका पादुकोण सोबत पुन्हा एकदा प्रियंका चोपडाने काम केलेलं. चित्रपटाचं बजेट 135 कोटी रुपये होतं. प्रत्येकाने जबरदस्त इम्प्रेस केलेलं. जगभरात या चित्रपटाने 357 कोटी रुपयांची कमाई केलेली.

संजय लीला भंसाळींचा  'पद्मावत' 2018 साली आला. यात दीपिका पादुकोणचा नायक शाहिद कपूर होता तर रणवीर सिंह खलनायकाच्या रोलमध्ये होता. या चित्रपटावरुन बराच वाद झालेला. 215 कोटीमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 585 कोटी रुपयांची कमाई केलेली.

संजय लीला भंसाळींचा 'पद्मावत' 2018 साली आला. यात दीपिका पादुकोणचा नायक शाहिद कपूर होता, तर रणवीर सिंह खलनायकाच्या रोलमध्ये होता. या चित्रपटावरुन बराच वाद झालेला. 215 कोटीमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 585 कोटी रुपयांची कमाई केलेली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्द, पेपर लीकचा आरोप झाल्यानंतर मोठा निर्णय
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
  • वैभव सूर्यवंशीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे…थेट BCCI अन् ICC कडे केली तक्रार, असं का?
  • इस्लामची पुस्तके वाचा, नाहीतर मुलाला दहशतवाद्यांना विकून टाकेन… तिघांच्या मृत्यूनंतर कोचचे काळे कृत्य उघड
  • Sugar price hike : मोठा निर्णय! 5 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही, डी मार्ट, बिगबास्केट आणि ब्लिंकिट… कंपन्यांनी बंदी का घातली?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in