• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

लाखो रुपये कमवून देखील हातात काहीच राहत नाही? या 5 चुका आताच सुधारा, होईल पैशांची भरभराट

July 15, 2026 by admin Leave a Comment

कितीही मेहनत करून चांगले उत्पन्न मिळत असले तरी महिन्याच्या शेवटी हातात पैसे राहत नसतील तर त्यामागे केवळ नशीब जबाबदार नसते. आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीच्या काही चुकीच्या सवयीच त्याच्या आर्थिक अडचणींचे मुख्य कारण ठरतात. योग्य वेळी या सवयी बदलल्या तर आर्थिक स्थैर्य मिळवणे सोपे होऊ शकते. या पाच सवयी आताच बदला चाणक्य नीतीनुसार आळस आणि […]

Filed Under: lifestyle

दुसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यरच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा? पहिल्या विजयानंतर काय घडलं?

July 15, 2026 by admin Leave a Comment

India vs England, 2nd ODI: एजबेस्टनमध्ये पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळवला. आता टीम इंडिया दुसऱ्या वनडे सामन्यासाठी सज्ज झाली आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा मानस आहे. दुसरा वनडे सामना कार्डिफमध्ये होणार असून भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता सामना सुरू होईल. पण या सामन्यात शुबमन गिलच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह […]

Filed Under: india

टाटा पंचचा बाजारात मोठा धमाका; एका महिन्यात विक्री दुप्पट, नेक्सॉन आणि व्हेन्यूला टाकले मागे

July 15, 2026 by admin Leave a Comment

लहान एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा पंचने इतर सर्व गाड्यांना मागे टाकत एक नंबरचे स्थान मिळवले आहे. जून महिन्याच्या विक्रीच्या आकडेवारीनुसार, टाटा पंचची मागणी थेट दुप्पट झाली आहे. या शर्यतीत कंपनीचीच टाटा नेक्सॉन दुसऱ्या क्रमांकावर आणि मारुती फ्रॉन्क्स तिसऱ्या क्रमांकावर राहिली असून ह्युंदाई व्हेन्यूची क्रेझ देखील पंचसमोर फिकी पडली आहे. भारतात सब-4 मीटर एसयूव्हीची मागणी सातत्याने वाढत […]

Filed Under: Latest News

18-20 तास उपवास, 51 वर्षांच्या सोनाली बेंद्रेचं फिटनेस सीक्रेट

July 15, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे वयाच्या 51 व्या वर्षीही तिच्या दमदार फिटनेसने सर्वांचं लक्ष वेधून घेते. सोनालीचं सौंदर्य आणि फिटनेस आजही तरुण अभिनेत्रींनाही मागे टाकणारं आहे. सुंदर चेहरा आणि टोन्ड फिगरसाठी सोनाली तिच्या डाएटची विशेष काळजी घेते. तिचं फिटनेस सीक्रेट काय आहे, ते जाणून घेऊयात.. सोनाली बेंद्रे अर्ध्यापेक्षा जास्त दिवस उपाशीच राहते. ती जेवणसुद्धा प्रमाणातच असतं. […]

Filed Under: entertainment

Chanakya Niti : हे गुण असलेली मुलं मोठेपणी करतात जगाचं नेतृत्व, चाणक्य काय म्हणतात?

July 15, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शन करतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात मुलं ही चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असतात. जसा कुंभार एखाद्या चिखलाच्या गोळ्याला आकार देऊन त्याच्यापासून सुंदर अशी मातीची भांडी […]

Filed Under: lifestyle

पेट्रोल पंपावरील गर्दीपासून ते किमतीपर्यंत; ‘या’ ॲपमुळे घरबसल्या मिळेल इंधन स्टेशनची सर्व माहिती

July 15, 2026 by admin Leave a Comment

गाडीत इंधन भरताना वेळ वाचवायचा असेल तर हे आधुनिक ॲप तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. या ॲपच्या मदतीने युजर्सना जवळच्या पेट्रोल पंपावरील गर्दीची रिअल-टाइम अपडेट मिळते. कमी गर्दी असलेला पंप निवडून तुम्ही तुमचा प्रवास सोपा करू शकता. तसेच डिझेल-सीएनजीची किंमत आणि उपलब्धता देखील यावर सहज तपासता येते. तुम्हीही पेट्रोल, डिझेल, सीएनजी भरण्यासाठी लांबच लांब रांगेत अडकत […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 433
  • Page 434
  • Page 435
  • Page 436
  • Page 437
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in