• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

July 20, 2026 by admin Leave a Comment

समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. वर्ध्याच्या विरुळ जवळील रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही बातमी आत्ताच ब्रेक झाली आहे, आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत.   Source link

Filed Under: Latest News

Horoscope Today 20th July 2026 : या राशींना आज फायदा, पण.. वाचा तुमचं भविष्य

July 20, 2026 by admin Leave a Comment

मेष राशी (Aries Daily Horoscope) – आजचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी आणि सकारात्मक घडामोडी घेऊन आला आहे. घर, जमीन किंवा वाहन खरेदीचा विचार करत असाल तर आज अनुकूल योग आहेत. नोकरी आणि व्यवसायात नवीन जबाबदारी मिळू शकते. प्रभावी संवादामुळे तुमच्या मताला मान्यता मिळेल. प्रवासापूर्वी आई-वडिलांचा आशीर्वाद घेतल्यास कामात यश मिळण्याची शक्यता वाढेल. वृषभ […]

Filed Under: Latest News

Maharashtra Weather Update : राज्यात धो धो पाऊस बरसणार, मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यात..

July 20, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळत आहे. आज विदर्भ, पुणे, मराठवाडा परिसरात पावसाची शक्यता आहे. त्यामध्येच मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला. श्रीगंगानगर, हरदोई, रांची, सागर बेटे, वाराणसी ते बंगालच्या उपसागरात 1.5 किलोमीटर उंचीने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. उत्तर बिहारपासून बंगालच्या उपसागरापर्यंत […]

Filed Under: india

FIFA World Cup 2026: स्पेन चॅम्पियन, अतिरिक्त वेळेत अर्जेंटीनाला 1-0 ने नमवलं

July 19, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना गजविजेत्या अर्जेंटीना आणि स्पेन यांच्यात खेळला गेला. या सामन्यात स्पेनने बाजी मारली आणि अर्जेंटीनाला सलग दुसऱ्यांदा जेतेपदापासून रोखलं. या सामन्यात पहिल्या 90 मिनिटांच्या खेळात एकही गोल झाला नाही. अतिरिक्त 30 मिनिटांच्या पहिल्या हाफमध्ये काही घडलं नाही. पण दुसऱ्या 15 मिनिटांच्या हाफमध्ये स्पेनने गोल मारला आणि 1-0 ने सरशी घेतली.  […]

Filed Under: Latest News

वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार…

July 19, 2026 by admin Leave a Comment

दिल्ली उच्च न्यायालयाने पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी डॉ. गीतांजली आंग्मो यांनी दाखल केलेली याचिका अमान्य केली आहे. त्यामुळे सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी न्यायालयाने स्वीकारलेली नाही. या निर्णयाकडे देशभराचे लक्ष लागले होते. याचिकेत दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतरमंतर येथून सफदरजंग रुग्णालयात त्यांच्या इच्छेविरुद्ध दाखल केल्याचा दावा […]

Filed Under: india

झुकणार नाही, वाकणार नाही आम्हाला कापलं तरी…, आदित्य ठाकरेंचा मुंबईतून भाजपवर हल्लाबोल, दिपकेंच्या आंदोलनावरून वातावरण तापलं

July 19, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीमध्ये अभिजीत दिपके यांचं आंदोलन सुरू आहे.  सोनम वांगचूक यांना रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर आता स्वत: अभिजीत दिपके उपोषणाला बसले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाकडून सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे  आणि शिवसेना […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 336
  • Page 337
  • Page 338
  • Page 339
  • Page 340
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलीची फी भरण्यासाठी चक्क मॅरेथॉनमध्ये धावली आई, पहिला क्रमांक पटकावला अन्… काळजाला भिडणारा Video समोर
  • नोवाक जोकोविच रडला! 20 वर्षानंतर त्याच्यासोबत असं घडलं! अमेरिकन ओपन स्पर्धेत काय झालं?
  • घर उद्ध्वस्त, माणसंही गेली… पण मालकाच्या परतीच्या आशेने चार श्वान अजूनही तिथेच! 4 Video पाहून मन हेलावेल
  • Amitabh Bachchan : अभिषेकची ती सवय विचित्र… बिग बींनी KBCमध्ये सांगितलं मुलाचं सीक्रेट
  • CM Devendra Fadnavis | ‘PM Modi 2029ला महिला आरक्षण आणल्याशिवाय राहणार नाहीत’-फडणवीस

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in