समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 5 जण जागीच ठार July 20, 2026 by admin Leave a Comment समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. वर्ध्याच्या विरुळ जवळील रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही बातमी आत्ताच ब्रेक झाली आहे, आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत. Source link
Leave a Reply