
स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच युएस ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून बाद झाला आहे. जोकोविचच्या चाहत्यांना यामुळे धक्का बसला आहे. टेनिस विश्वातील नवख्या खेळाडूं त्याला पराभवाची धूळ चारली आहे. 7-6(5), 5-7, 4-6, 6-2, 6-1 ने पराभव केला. मारियानो नावोनला जोकोविचला पराभूत स्पर्धेतून बाहेर काढलं. (Photo: Getty)
अर्जेंटिनाचा गैर मानांकित मारियानो नोवाकने जोकोविचला पराभूत करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. खरं तर या स्पर्धेपूर्वी त्याचा जोकोविचपुढे निभाव लागणार नाही असं मानलं जात होतं. पण मारियानो नोवाकने कमाल करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. (Photo: Getty)
नोवाक जोकोविच्या टेनिस कारकिर्दीत असा प्रसंग 20 वर्षानंतर पुन्हा आला आहे. ग्रँडस्लॅमच्या पहिल्या फेरीत पराभूत होऊन बाद व्हावं लागलं होतं. ऑस्ट्रेलिया ओपन 2006 स्पर्धेत जोकोविच शेवटचा पहिल्या फेरीतून बाद झाला होता. त्यानंतर 20 वर्षांनी युएस ओपन स्पर्धेत हा प्रकार घडला. (Photo: Getty)
नोवाक जोकोविच आणि मारियानो नावोन यांच्यात 5 सेटपर्यंत हा खेळ चालला. पण नावोनने अखेर बाजी मारली. या विजयानंतर नावोनने आनंद व्यक्त करत सांगितलं की, करिअरमधील सर्वात मोठा विजय आहे. नावोनने सांगितलं की, अखेर स्वप्न सत्यात उतरलं. (Photo: Getty)
युएस ओपन स्पर्धेपूर्वी नोवाक जोकोविचला दुखापतीनं ग्रासलं होतं. पण असं असून साडे चार तास त्याने नोवानला विजयासाठी झुंजवलं. पण अखेर पदरी निराशा पडली. या सामन्यात पिछाडीवर असताना आणि सामना गमावल्यानंतर जोकोविचला अश्रू अनावर झाले. पराभवानंतर त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. (Photo: Getty)




Leave a Reply