• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विजय-रश्मिकाच्या लग्नानंतर पुन्हा चर्चेत जुनं प्रेम; अभिनेत्याच्या वक्तव्याने वाढली उत्सुकता

August 31, 2026 by admin Leave a Comment


दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने नुकताच आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचे भाऊ प्रणय वांगा यांच्या आगामी ‘रोमांचकम’ चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये विजय सहभागी झाला होता. यावेळी त्याने आपल्या प्रेमसंबंधांपासून ते दारू सोडण्यापर्यंत अनेक गोष्टींवर भाष्य केले.

विजयला 2026 मधील सर्वात ‘रोमांचक’ क्षण कोणता असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने मिश्कील अंदाजात सांगितले की 1989 मध्ये माझा जन्म झाला तेव्हापासूनच माझं आयुष्य रोमांचक आहे. मी ब्लेंडर्स प्राइड किंवा ग्लेनफिडिच प्यायचो माझ्याकडे पैसे असोत किंवा नसोत. पण आता मी दारू सोडली आहे. मात्र दारू सोडण्यामागचे कारण त्याने स्पष्ट केले नाही.

विजयला 2026 मधील सर्वात ‘रोमांचक’ क्षण कोणता असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने मिश्कील अंदाजात सांगितले की, 1989 मध्ये माझा जन्म झाला, तेव्हापासूनच माझं आयुष्य रोमांचक आहे. मी ब्लेंडर्स प्राइड किंवा ग्लेनफिडिच प्यायचो, माझ्याकडे पैसे असोत किंवा नसोत. पण आता मी दारू सोडली आहे. मात्र दारू सोडण्यामागचे कारण त्याने स्पष्ट केले नाही.

याच वेळी विजयने आपल्या जुन्या प्रेमसंबंधाबाबतही संकेत दिले. 'मला प्रेम झालं नंतर माझं हृदय तुटलं आणि त्यानंतर माझं लग्न झालं' असे सांगत त्याने रश्मिका मंदानापूर्वी आपल्या आयुष्यात आणखी एक नातं असल्याचे सूचित केले.

याच वेळी विजयने आपल्या जुन्या प्रेमसंबंधाबाबतही संकेत दिले. 'मला प्रेम झालं, नंतर माझं हृदय तुटलं आणि त्यानंतर माझं लग्न झालं' असे सांगत त्याने रश्मिका मंदानापूर्वी आपल्या आयुष्यात आणखी एक नातं असल्याचे सूचित केले.

दरम्यान अभिनेत्री रश्मिका मंदानाला शूटिंगदरम्यान हिप्सला दुखापत झाली होती. तिच्या प्रकृतीबाबत अपडेट देताना विजयने सांगितले की रश्मिका आता दुखापतीतून हळूहळू सावरत असून ठीक होत आहे आणि सध्या घरी आराम करत आहे.

दरम्यान, अभिनेत्री रश्मिका मंदानाला शूटिंगदरम्यान हिप्सला दुखापत झाली होती. तिच्या प्रकृतीबाबत अपडेट देताना विजयने सांगितले की, रश्मिका आता दुखापतीतून हळूहळू सावरत असून ठीक होत आहे आणि सध्या घरी आराम करत आहे.

लग्नानंतर विजय-रश्मिका पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यांचा आगामी ‘राणाबाली’ हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल सांकृत्यान करत आहेत.

लग्नानंतर विजय-रश्मिका पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यांचा आगामी ‘राणाबाली’ हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल सांकृत्यान करत आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बड्या नेत्याचं नाव… Instagram वर इशारा; हातावर नोट लिहून डॉक्टराने संपवलं जीवन
  • CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात… राजकारणातील हालाचली वाढल्या
  • व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
  • Astrology 2026: सप्टेंबर महिना तुमच्या राशीसाठी कसा जाणार? सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र ग्रह स्थान बदलणार, असे असतील योग
  • विजय-रश्मिकाच्या लग्नानंतर पुन्हा चर्चेत जुनं प्रेम; अभिनेत्याच्या वक्तव्याने वाढली उत्सुकता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in