बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला बॉलिवूडचा दबंग खान म्हणून ओळखले जाते. सलमान खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट केली आहेत. सलमान खान याचे चाहते फक्त भारतातच नाही तर विदेशातही आहेत. सलमान खान 60 वर्षाचा झाला असला तरीही पैशांच्या एका मशिनासारखा तो पैसा कमावतो. सलमान खान बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांपैकी एक असून मोठी कमाई करतो. […]
Archives for July 2026
‘आंदोलक आतंकवादी’, त्या विधानावर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, म्हणाले मी तर…
Sadabhau Khot : सध्या दिल्लीमध्ये अभिजित दीपके यांच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीच्या प्रकरणामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी भूमिका आंदोलकांची आहे. सध्या दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर हजारो आंदोलक उपस्थित आहेत. या आंदोलनस्थळी शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे अनेक बडे राजकीय नेते आंदोलनस्थळी जाऊन दीपके यांची भेट घेत आहेत. दरम्यान, […]
Bfची हत्या केली, मृतदेह गोणीत भरून बाथरुमचा नळ चालू ठेवला, पण एका व्हॉइस मेसेजने गेम केला
कल्याण येथे एक अत्यंत भयानक हत्या प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात 37 वर्षीय एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरून भाड्याच्या फ्लॅटच्या बाथरूममध्ये लपवण्यात आला. त्यानंतर महिलेने बाथरुमचा नळ चालू ठेवला जेणेकरुन मृतदेह लवकर सडून जाईल. त्या महिलेने इतर पुरावे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय घडलं? ही घटना कल्याणच्या मलंग रोडवरील […]
या देशात एका समोशाच्या किंमतीत मिळते चक्क साडे सहा लिटर पेट्रोल, डिझेलचे दर तर इतके कवडीमोल…
आखाती युद्धामुळे पेट्रोल- डिझेल तसेच एलपीजीची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच इराण आणि अमेरिकेचे युद्ध पुन्हा सुरु झाल्याने इंधन पुरवठा संकटात आहे. अशात भारतात विकल्या जाणाऱ्या एका समोशाच्या किंमती ६.५ लिटर पेट्रोल मिळत असेल तर…तुम्हाला ही कदाचित एप्रिल फूल वाटेल. असा देश जगात आहे जेथे एक लिटर पेट्रोलची किंमत सुमारे २.२५ रुपये आहे. तर तर […]
300 कोटींचा मन्नत बंगला 29 वर्षांपूर्वी शाहरुख खानच्या कितीला विकत घेतलेला? किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानचा मुंबईतील ‘मन्नत’ हा आलिशान बंगला आज देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी घरांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, हा बंगला खरेदी करण्यामागे एक रंजक आठवण दडलेली आहे. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यस बॉस’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पाहिलेलं त्याचं स्वप्न अवघ्या चार वर्षांत प्रत्यक्षात उतरलं. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यस […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर काल झालेल्या लाठीमार नंतर आज पुन्हा एकदा आंदोलन चिघळलं आहे. तरुण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदींच्या निवासस्थानी धरणे आंदोलन सुरू केलं आहे. तसेच प्रत्येक देशवासियांना मोदींच्या घरासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन […]