• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

3000 कोटी संपत्ती, 150 कोटी एका चित्रपटासाठी मानधन, 60 व्या वर्षी सलमान खान मनी मशिन..

July 21, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला बॉलिवूडचा दबंग खान म्हणून ओळखले जाते. सलमान खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट केली आहेत. सलमान खान याचे चाहते फक्त भारतातच नाही तर विदेशातही आहेत. सलमान खान 60 वर्षाचा झाला असला तरीही पैशांच्या एका मशिनासारखा तो पैसा कमावतो. सलमान खान बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांपैकी एक असून मोठी कमाई करतो. द सियासत डेलीच्या रिपोर्टनुसार, सलमान खान याचे 2026 मध्ये नेटवर्थ 3225 कोटीच्या आसपास असण्याचा अंदाज आहे. सलमान खान 100 करोडपेक्षा जास्त फीस घेतो. सलमान खान याची एकूण संपत्ती बघून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. फक्त अभिनयातूनच नाही तर जाहिरातीमधूनही तो चांगला पैसा कमावतो.

यासोबतच तो प्रॉफिट शेअरिंगही करतो. म्हणजे बॉक्स ऑफिसवर त्याच्या चित्रपटाने धमाका केला तर 200 कोटी रूपये त्याला मिळतात. टायगर 3, बजरंगी भाईजान, सुलतान या चित्रपटांमधून त्याने तशीच कमाई केली. बिग बॉसच्या माध्यमातूनही सलमान खान तगडी कमाई करतो. रिपोर्टनुसार, सलमान खान एका एपिसोडचे 12 ते 12 कोटी घेतलो.

एका सीजनमध्ये तो आरामात 250 कोटी कमावतो. सलमान एका ब्रॅंडकडून 7 ते 10 कोटी रूपये फिस घेतो. एका वर्षात साधारणपणे तो 150 ते 300 कोटी कमाई करतो. सलमान खान याच्या पनवेलच्या फार्महाऊसची किमत 80 ते 100 कोटी आहे. लग्झरी गाड्या आणि लग्झरी घड्याळांचे मोठे कलेक्शन सलमान खान याच्याकडे आहे. सलमान खान अजूनही धमाकेदार पद्धतीने काम करतो.

त्यामध्येच सलमान खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. त्या व्हिडीओमध्ये सलमान खान याचा चेहरा आणि शरीर पाहून चाहत्यांना धक्का बसला. धर्मेंद्र यांच्यासारखा सलमान खान दिसत होता. सलमान खान याचा चेहरा थकलेला आणि चेहऱ्यावर सुरकुत्या दिसल्या. यासोबत सलमान खान खूप थकलेला दिसला. सलमान खान याचा हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यानंतर सलमान खान याच्या तब्येबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसल्या. त्यानंतर स्वत: यावर एक पोस्ट सलमान खान याने शेअर केली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगात खळबळ! अमेरिकेने घेतला व्हिसाबद्दल अत्यंत धक्कादायक निर्णय, थेट नियोजित..
  • Khavdya Dongar: वडिलांनी घर सोडलं अन् कुणाल पार खचला, मानसिक धक्क्यामुळे…अखेर ‘ते’ सत्य आलंच समोर..
  • सर्वात मोठी बातमी ! मोदींची प्रकृती बरी नाही, अस्वस्थ, थकले… कुणी केला दावा?
  • मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले…या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
  • तिच्या निधनानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला, थेट आठ दिवस व्हाईट हाऊसमध्ये…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in