उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव सध्या चर्चेत आहे. लक्खीवाला या गावातील महिलांनी त्यांच्या मेहनतीने एक हर्बल चहाचा प्रयोग सुरु केला आणि त्याचे रुपांतर आता वटवृक्षात रुपांतर होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या एपिसोडमध्ये ‘विदुर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी’ चे कौतूक केले आहे. यामुळे गावातील महिलांच्या आनंदाला पारावर उरलेला […]
Archives for July 2026
सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, निर्मला सितारामन यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या?
नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सुरू होती. त्यासाठी दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर मोठं आंदोलन देखील उभारण्यात आलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला. या मोर्चामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. विरोधी पक्षांनी देखील […]
World Squash Junior Championship 2026: भारताची अनाहत सिंह वर्ल्ड चॅम्पियन, 16 वर्षात पहिल्यांदा घडलं
भारताची अनाहत सिंह हीने वर्ल्ड स्क्वॅश ज्युनिअर चॅम्पियन स्पर्धेत इतिहास रचला आहे. अशा कामगिरी करणारी पहिली भारतीय ठरली आहे. यासह तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गेल्या 16 वर्षांपासून सुरू असलेला एक अध्याय संपवला आहे. (Photo: PTI) 18 वर्षीय अनाहत सिंहने वर्ल्ड स्क्वॅश ज्युनिअर चॅम्पियनशिप अंतिम फेरीत इजिप्तच्या रुक्या सालेमला 3-0 ने मात देत विजेतेपद पटकावलं. तिने या […]
ग्राहकांचा खिसा रिकामा होणार! मीठ, चहासह टाटाच्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढणार; कंपनीकडून थेट संकेत
देशातील सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी बातमी आहे. येत्या काही दिवसांत तुमच्या खिशावर महागाईचा भार वाढण्याची शक्यता आहे. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने त्यांच्या उत्पादनांच्या किंमती वाढण्याचे संकेत दिले आहेत. कच्च्या मालाच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे कंपनी लवकरच आपल्या अनेक उत्पादनांच्या किंमती वाढवण्याची शक्यता आहे. याचा फटका देशातील लाखो ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीने सांगितले की, […]
मोठी बातमी! अभिजीत दिपके दिग्गज वकिलाच्या भेटीला, आंदोलनाबाबत… महत्त्वाची अपडेट समोर
अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वातील कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीतील आंदोलन यशस्वी झाले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यातील मागणी या आंदोलनात करण्यात आली होती. अखेर प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. मात्र या आंदोलनावेळी दिपके यांनी संसदेवर मोर्चा देखील काढला होता. त्यावेळी आंदोलकांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला होता. या घटनेनंतर अनेक आंदोलकांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात […]
अखेर डोनाल्ड ट्रम्प यांची तडकाफडकी मोठी घोषणा, संपूर्ण जगाला आता…भारतासाठीही खुशखबर!
Donald Trump : सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. यावेळी हल्ले करताना अमेरिकेने चांगलाच आक्रमक पवित्रा धारण केला आहे. अमेरिकन सैन्य सध्या सज्ज आहेत. दरम्यान, एकीकडे संपूर्ण लष्कर अलर्ट मोडवर असताना दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा आणि जगाला चकित करून टाकणारा निर्णय […]