• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

IND vs AFG: शुबमनसेना अफगाणिस्तान विरुद्ध भिडणार, दुसऱ्यांदाच असं घडणार, नक्की काय?

June 3, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धा आटोपल्यानंतर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान एकमेव कसोटी सामन्याचं वेध लागले आहेत. उभयसंघातील सामना हा 6 जूनपासून न्यू चंडीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडिया या सामन्यासाठी काही तासांआधी स्टेडियममध्ये पोहचली आहे. टीम इंडियाने स्टेडियममध्ये पोहचताच सरावाला सुरुवात केलीय. बीसीसीआयने टीम इंडियाच्या या सरावाचा व्हीडिओ […]

Filed Under: cricket

अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षपदी पुनीत बालन यांची निवड

June 3, 2026 by admin Leave a Comment

अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षपदी युवा उद्योजक पुनीत बालन यांची निवड करण्यात आली आहे. फाऊंडेशनच्या विशेष कार्यकारी सभेत या निवडीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अमॅच्युअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रची वार्षिक सभा पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे पार पडली. सपना वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारती जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेला संस्थेचे पदाधिकारी तसेच […]

Filed Under: Latest News

Aamir Khan 3rd Marriage: आमिर खान तिसऱ्यांदा करणार लग्न, वयाच्या 61व्या वर्षी चढणार बोहल्यावर

June 3, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता आमिर तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. वयाच्या 61 व्या वर्षी आमिर गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी विवाह करणार आहे. येत्या ५ जुलैला अभिनेता आमिर खान घरीच एका खाजगी समारंभात आपल्या नात्याला अधिकृत नाव देणार आहे. त्यांच्या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त केवळ अत्यंत जवळचे […]

Filed Under: entertainment

ममता बॅनर्जींचा खेला करणारे ऋतब्रत बॅनर्जी आहेत तरी कोण? दोन पक्षांमधून झाली होती हकालपट्टी

June 3, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. टीएमसीमध्ये उभी फूट पडली आहे. 58 आमदारांचा गट आता ममता बॅनर्जी यांच्यापासून वेगळा झाला आहे. ऋतब्रत बॅनर्जी हे या 58 आमदारांच्या गटाचे नेते आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ बोस यांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी शोभनदेब चट्टोपाध्याय यांची […]

Filed Under: india

सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचे 5 फायदे, जाणून घ्या तारीख व शुभ वेळ

June 3, 2026 by admin Leave a Comment

यंदाची पहिली सोमवती अमावस्या अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी येत आहे. तर वर्षात येणाऱ्या सर्व अमावस्यांमध्ये सोमवती अमावस्येला एक विशेष स्थान आहे, कारण या दिवशी स्नान, दान, उपवास आणि पूजा करणाऱ्या व्यक्तीला भगवान शिव आणि पार्वती मातेचा आशीर्वाद, शाश्वत सौभाग्याचे वरदान आणि इतर अनेक फायदे मिळतात. चला तर मग जाणून घेऊया की सोमवती अमावस्या […]

Filed Under: lifestyle

मोठी खळबळ!दादरमध्य ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन, भांडी वाजवत अनोखं प्रदर्शन

June 3, 2026 by admin Leave a Comment

महागाईच्या वाढत्या झळांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून याविरोधात ठाकरेसेनेने मुंबईत जोरदार आंदोलन केलं. दादरमधील शाखा क्रमांक 191 समोर आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सामान्य जनतेचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या आंदोलनात महिला आघाडीने अनोख्या पद्धतीने सहभाग घेतला. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 494
  • Page 495
  • Page 496
  • Page 497
  • Page 498
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत
  • 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा, CA चे हादरवणारे कारनामे उघड; आज करणार कोर्टात हजर
  • साखरेनंतर कांदाही महागला, पण या App वर मिळतोय सर्वात स्वस्त कांदा, 1 किलोची किंमत फक्त…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in