स्ट्रेट ऑफ हॉर्मुजचा इराण आपल्या रणनितीक फायद्यासाठी पुरेपूर वापर करुन घेतोय. जगातल्या 20 टक्के तेलाची वाहतूक या मार्गावरुन होते. अमेरिका, इस्रायलचं नाक दाबण्यासाठी इराण होर्मुज स्ट्रेटचा आपल्या सोयीनुसार वापर करत आहे. आता या स्ट्रेट ऑफ हॉर्मुजबद्दल नवीन अपडेट आहे. यावेळी इराण नाही, तर मॉस्कोमधून ही अपडेट आली आहे. इराणचे राजदूत तिथे बसतात. मॉस्कोमधील इराणी राजदूताने […]
Archives for June 2026
शिंदेंच्या टारगेटवर आता कोण? ऑपरेशन टायगरबाबत संजय शिरसाट यांचा मोठा दावा, राजकारणात खळबळ
शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची चर्चा अजूनही अधून मधून होत असते. दरम्यान यावर बोलताना आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ऑपरेशन टायगर ही एक मोठी प्रोसेस आहे, यादरम्यान जेव्हा टार्गेट समोर येईल तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या बंदुकीतून गोळी निघेल, असं […]
Suryakumar Yadav : टीम इंडियातून पत्ता कट झाल्यावर सूर्याला आणखी एक मोठा धक्का ? मुंबई इंडियन्स…
टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू आणि टी-20चा कर्णधार सूर्यकुमार यादव याला आयर्लंड आणि इंग्लड विरुद्धच्या टी20 सीरिजमधील संघातून वगळण्यात आलं. एवढंच नवन्हे तर त्याला टी-20 चं कर्णधारपदही गमवावं लागलं. आता त्यानंतर त्याला आणखी एक मोठा झटका बसू शकतो. कारण आता आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्याया संघामधून बाहेर पडणं निश्चित मानलं जात आहे. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमार यादवची […]
कर्ज महागले, EMI चे ओझे वाढणार, देशाच्या या सर्वात मोठ्या बँकेचा ग्राहकांना झटका
देशाच्या सर्वात मोठी बँक HDFC Bank ने तिच्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एचडीएफसी बँकेने कर्ज महाग करण्याचा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेने तिच्या मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट म्हणजे MCLR मध्ये वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाईटच्या मते नवीन दर सोमवार ८ जून पासून लागू करण्यात आले आहेत. म्हणजे एमसीएलआरशी संबंधित सर्व कर्जे महाग होऊ शकतात […]
तिहेरी झटका… पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर आणि सीएनच्या दरात मोठी वाढ, आता एक सिलेंडर कितीला?
Petrol, Diesel, LPG, CNG Price Hike : इराण-अमेरिका युद्धाचा झळ फक्त त्या देशांनाच नव्हे तर जगभरात जाणवत आहे. या युद्धाचे परिणाम आपल्या देशात रस्त्यांपासून ते आपल्या स्वयंपाकघरांपर्यंत जाणवत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढतच चालली आहे, त्याचबरोबर रस्ते प्रवासही महाग झाला आहे. सीएनजीमुळे जराही दिलासा मिळत नाही आणि एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किमती म्हणजे […]
मंदिरात एकाच देवतेच्या दोन मुर्ती ठेवताय…, वास्तुशास्त्रानुसार ‘हे’ शुभ आहे की अशुभ?
लोक सुख आणि समृद्धी वाढवण्यासाठी देवतांच्या सुंदर मूर्ती आणि चित्रे आणतात आणि त्या मूर्ती किंवा चित्रांची त्यांच्या मंदिरांमध्ये पूजेसाठी स्थापना करतात. पण देवतांच्या मुर्ती मंदिरात कशा स्थापन करायच्या यासाठी देखील नियम आहेत. भक्तीभावापोटी, लोक एकाच देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्तींची स्थापना करतात. यामुळे व्यक्तीला पूजेचा पूर्ण लाभ मिळण्यास अडथळा येऊ शकतो आणि जीवनात विविध अडचणी निर्माण […]