• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

Ethanol: 1 लिटर इथेनॉलसाठी किती ऊस लागतात? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

June 9, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका इस्राईल आणि इराण युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत आणि स्थिती अशीच राहिली तर पुढे कठीण परिस्थिती ओढावण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉलकडे पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. इथेनॉलचा वापर वाढला तर कच्चा तेलाच्या आयातीवरील अवलंबन कमी होईल असं सांगितलं जात आहे. गेल्या काही […]

Filed Under: india

INDA vs SLA : टीम इंडियाची कमाल, श्रीलंकेच्या तोंडातून हिसकावला विजयाचा घास, 8 धावांनी मात

June 9, 2026 by admin Leave a Comment

तिलक वर्मा याच्या नेतृत्वात इंडिया ए टीमने ट्राय सीरिजमध्ये विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने मालिकेतील सलामीच्या सामन्यात यजमान श्रीलंका ए वर 8 धावांनी मात केली. भारताने श्रीलंकेसमोर 278 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंका जोरदार लढत देत धावांच्या जवळ येऊन पोहचली. त्यामुळे श्रीलंका जिंकेल असंच चित्र होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या क्षणी कमाल केली आणि […]

Filed Under: cricket

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंना लागली लॉटरी; 20 नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश

June 9, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. अनेक नेते आपापल्या सोयीनुसार पक्षांतर करत असल्याचे समोर आले आहे. याचा सर्वात मोठा फटका हा महाविकास आघाडीतील पक्षांना बसला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. अशातच आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सर्वात […]

Filed Under: Latest News

Love Story : बायकोने अर्ध्यावर सोडली साथ, पण ACP Pradyuman यांनी नाही केला दुसऱ्या लग्नाचा विचार, डोळ्यात पाणी आणणारी लव्हस्टोरी…

June 9, 2026 by admin Leave a Comment

Love Story : अभिनेते शिवाजी साटम यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, पण ‘CID’ या शूमधून त्यांच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली. शिवाजी यांच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेकांना माहिती आहे. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. शिवाजी साटम यांचं लग्न अरुणा साटम यांच्यासोबत झालं होतं. […]

Filed Under: entertainment

..म्हणून नवरा-बायकोने 1400 किलोमीटर अंतरावरुन येऊन महिला प्रोफेसरला संपवलं, रहस्यमयी हत्या प्रकरणाचा खुलासा

June 9, 2026 by admin Leave a Comment

चार दिवसांपूर्वी एका महिला प्राध्यापिकेची पूर्व दिल्लीत तिच्या राहत्या घरी हत्या झाली होती. दिल्ली विद्यापीठात मृत महिला सहाय्यक प्राध्यापिका होती. या घटनेने सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला. दिल्ली पोलिसांना या रहस्यमयी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आलं आहे. प्राध्यापिकेच्या वडिलोपार्जित घराच्या वादातून ही हत्या झाली. घराच्या विक्रीचा वाद वाढत गेला. चार जून रोजी लांबच्या नातेवाईकांनी घरी […]

Filed Under: india

१४ मिनिटांसाठी तो मृत झाला होता, ११ हजार व्होल्ट वीजेच्या धक्क्यातूनही असा वाचला तरुण…

June 9, 2026 by admin Leave a Comment

स्क्रॅप मेटलच्या शोधात एका बंद पडलेल्या इमारतीत घुसलेल्या एका व्यक्तीने विचारही केला नव्हता की पुढे काही सेंकदात त्याचे जीवन बदलणार आहे. एका स्विचबोर्डाला स्पर्श करताच त्याला ११ हजार व्होल्टचा वीजेचा शॉक बसला, हा धमका इतका मोठा होता की तो अनेक फूट दूर जाऊन कोसळला. डॉक्टरांनी त्याला क्लिनिकली डेड घोषीत केले, तो २९ दिवस कोमात राहिला […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 395
  • Page 396
  • Page 397
  • Page 398
  • Page 399
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in