ओटीटी आणि वेब सीरिजच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे मनोरंजन क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. प्रेक्षक आता आपल्या सोयीनुसार कोणत्याही वेळी आवडती मालिका पाहू शकतात. अशा परिस्थितीत जगभरात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या वेब सीरिजपैकी एक म्हणजे Game of Thrones. 17 एप्रिल 2011 रोजी प्रदर्शित झालेली ही मालिका डेव्हिड बेनिऑफ आणि डी. बी. वेस यांनी तयार केली आहे. यामध्ये जगातील […]
Archives for June 2026
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
ठाण्यात एका वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याच्या प्रकरणात आरोपी कॅब चालकाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या घटनेची गंभीर दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) संबंधित चालकाचा वाहनचालक परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वृद्धाला मारहाण केल्याचा आरोप असलेला कॅब चालक निशांत शुक्ला याचा वाहनचालक परवाना निलंबित करण्यात येणार आहे. या घटनेचा […]
मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टवरून जोक… सेजल पवार मोठ्या अडचणीत, महिला आयोग आणि सायबर विभागाची एन्ट्री; मोरेचं काय होणार?
मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टवरून जोक करणं आता डॉ. सेजल पवारला चांगलंच भोवणार आहे. सेजल पवारसह स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि इतरांवर महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या तिघांच्याही अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तर, महिला आयोगानेही या प्रकरणात एन्ट्री घेतल्याने सेजल पवारची डोकेदुखी आणखीनच वाढणार आहे. केवळ माफीनामा दिल्याने हे प्रकरण […]
NEET UG 2026 Re- Exam : NEET ची होणार पुन्हा परीक्षा, NTA चा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना मिळणार ‘या’ सुविधा
NEET UG 2026 Re- Exam: NEET परीक्षांच्या उडालेल्या गोंधळानंतर NTA ने मोठा निर्णय घेत, पुन्हा होणाऱ्या परीक्षांबद्दल मोठी माहिती दिली आहे. 21 जून 2026 रोजी होणाऱ्या NEET UG परीक्षेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची सोय लक्षात परीक्षेत मोठे बदल करण्यात आले आहेत. NTA ने परीक्षेचा एकूण कालावधी वाढवून 195 मिनिटं केला आहे, ज्यामुळे […]
हे झाड चुकनही खिडकी, दरवाजाजवळ लावू नका, तर साप घरात घुसलाच म्हणून समजा, सापांचं आवडतं ठिकाण
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. पावसाळ्यांच्या दिवसांमध्ये सर्पदंशाचा धोका अधिक वाढतो, भारतामध्ये दर वर्षी हजारो लोक सर्पदंशामुळे मरतात. अर्थात यातील असे अनेक लोक असतात की ज्यांना वेळेत उपचार मिळू न शकल्यानं त्यांचा मृत्यू होतो. सर्पदंशानंतर तुम्हाला जर वेळेत उपचार मिळाला तर तुमचा जीव वाचू शकतो. त्यामुळे सर्पदंशानंतर वेळ वाया न घालवता तातडीने डॉक्टरकडे जाणे हाच […]
दिग्गज नेमबाज जसपाल राणा यांचं निधन, 49 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; क्रीडा विश्वावर शोककळा
आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी पदक विजेते आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. नेमबाजीतून निवृत्त झाल्यानंतर ते प्रशिक्षक म्हणून काम करत होते. जसपाल राणा यांच्या निधनाच्या वृत्ताने क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या […]