सध्या ज्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सुष्मिता सेन आहे. सुष्मिता हिने पारंपरिक लूकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. अभिनेत्रीचं हटके फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री सुष्मिता सेन हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत. हटके […]
Archives for June 2026
Samantha Ruth Prabhu : समांथाचा घायाळ करणारा नवीन लूक, साडीची किंमत वाचून डोळे विस्फारतील
अभिनेत्री समांथा रुथ प्रभु तिचा अपकमिंग चित्रपट Maa Inti Bangaram मुळे चर्चेत आहे. ती सतत या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. अलीकडेच ती तिच्या चित्रपट प्रमोशनच्या एका कार्यक्रमाला बनारसी साडी नेसून पोहोचली. तिचा लूक व्हायरल होत आहेत. समांथाने तिचा साडी लूक इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोंमध्ये समांथाने लाइम हिरव्या रंगाची बनारसी ऑर्गेंजा साडी नेसली आहे. […]
Indian Railways: विना तिकीट रात्रीच्यावेळी प्रवास… TTE रेल्वेतून उतरवू शकतो का?
Indian Railways Tickets : भारतीय रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हणतात. प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. भारतीय रेल्वेच्या देशभरात हजारो ट्रेन रोज धावतात. देशात हजारो रेल्वे स्टेशन आहे. येथूनच प्रवाशांना रेल्वेचा प्रवास करणे सोपे जाते. रेल्वे प्रवासासाठी तिकिटासंबंधीचे नियम आहेत. भारतीय रेल्वेतून प्रवास करणारे अनेक फुकटे प्रवासी पकडल्या जातात. त्यासाठी वेळोवेळी रेल्वे प्रशासन […]
Uday Samant : अंबादास दानवे शरीराने ठाकरे गटात पण मनाने…उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य
उद्धव ठाकरे गटाला चार वर्षात दुसरा मोठा राजकीय झटका बसण्याची चिन्ह दिसत आहेत. 9 पैकी त्यांचे 6 खासदार पक्ष नेतृत्वावार नाराज आहेत. त्यामुळे ते वेगळा गट स्थापन करणार अशा नुसत्या चर्चाच नाही, तर राजकीय हालचाली सुद्धा दिसत आहे. ठाकरे गटाकडून हा सर्व पैशांचा खेळ असल्याचा आरोप केला जातो. फुटणारे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली […]
IND vs AFG: गिलने यशस्वी जयस्वालसाठी ओपनिंगवर सोडलं पाणी, पण तिसऱ्याच षटकात आला फलंदाजीला
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा अफगाणिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली असताना एक मोठा बदल पाहायला मिळाला. कारण रोहित शर्मासोबत शुबमन गिल ओपनिंगला उतरला नाही. तर त्याची जागा यशस्वी जयस्वालने घेतली होती. यशस्वी जयस्वालसाठी शुबमन गिलने त्याची जागा सोडली […]
जशास तसे! मविआ’त मोठी घडामोड, थेट निर्णय… लेकाला विधान परिषदेत जागा देऊनही ठाकरेंच्या खासदाराची बंडखोरी
महाराष्ट्राच राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार स्वतंत्र चूल मांडणार अशा बातम्या येत आहेत. या सहा खासदारांच्या स्वतंत्र गट स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत. अशात नॉट रिचेबल असलेले खासदार नागेश आष्टीकर हे देखील ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा आहे. महत्त्वाची बाबत म्हणजे आष्टीकरांच्या चिरंजीवांना […]