
सध्या ज्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सुष्मिता सेन आहे. सुष्मिता हिने पारंपरिक लूकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. अभिनेत्रीचं हटके फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री सुष्मिता सेन हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत. हटके लूकमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत.
सुष्मिता सेन हिने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं. 'आर्या' आणि 'ताली' मुळे सुष्मिता प्रसिद्धी झोतात आली. आता अभिनेत्री काही खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
वयाच्या 50 व्या वर्षी देखील सुष्मिता सेन हिचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र सुष्मिताच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
सुष्मिता हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन तर केलंच पण खासगी आयुष्यामुळे अभिनेत्री अधिक चर्चेत राहिली. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.




Leave a Reply