राज्यात सध्या मोसमी पावसाची वाटचाल अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 24 जूननंतर कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर राज्यातील इतर भागांमध्ये अद्यापही उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार असल्याचा […]
Archives for June 2026
7 कोटी रुपयांचा मराठी सिनेमा, कमावला तब्बल 457% नफा; नाना पाटेकरांच्या अभिनयाची जादू
गेल्या काही महिन्यांपासून मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ सुरू आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण ‘राजा शिवाजी’, ‘देऊळ बंद 2’, ‘तुंबाडची मंजुला’, ‘द महाराष्ट्र फाइल्स’ यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सोडता इतर सर्व अत्यंत माफक बजेटमध्ये बनलेले चित्रपट आहेत. तरीही या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला नफा कमावला […]
खासदार ओमराजे निंबाळकर ठाकरे की शिंदे नक्की कोणासोबत? मोठी माहिती पुढे, थेट..
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला. उद्धव ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गळ्याला लागले. हेच नाही तर स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्रही दिले. याबाबत माहिती कळताच संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई देखील दिल्लीत सक्रिय झाले. एकनाथ शिंदे राजस्थान आणि नंतर दिल्लीत होते. राजस्थानमध्ये त्यांनी लोकसभा अध्यक्षांनी भेट […]
प्रिती झिंटाला कोर्टाकडून दिलासा, आता मोठ्या कंपन्यांचे धाबे दणाणतील, काय आहे प्रकरण?
बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिला मुंबई उच्च न्यायालयाकडून गुगल एलसीसी, मेटा आणि अन्य कंपन्यांविरोधात खटला दाखल करण्याची परवानगी मिळाळी आहे. कारण तंत्रज्ञानाचा अयोग्य वापर करत एआय-जनरेटेड (AI-generated) ‘डीपफेक, फेरफार केलेल्या प्रतिमा, चॅटबॉक्स आणि अन्य डिजिटल सामग्रीचा वापर करून चुकीच्या मर्गाचा त्यांचा उपयोग केला जात होता. रिपोर्टनुसार, न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी मंगळवारी झिंटा हिला मुंबई उच्च […]
मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, थेट एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या 6 खासदारांसोबत तब्बल 30 मिनिटे..
राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. त्यांच्या पक्षाच्या 6 खासदारांनी बंडखोरी करत थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले. ज्याने एकच खळबळ उडाली. शिवसेना ठाकरे गटाकडून आपल्या खासदारांना तात्काळ व्हिप बजावण्यात आले. आज दिल्लीत त्यांच्या दलाची बैठक आहे. या बैठकीला हे खासदार उपस्थित राहण्याची कुठे ना […]
राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचं विकी कौशलच्या भावाशी ब्रेकअप; समोर आलं थक्क करणारं कारण
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघ सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चत आहे. यामागचं कारण म्हणजे एकापाठोपाठ एक येणारे तिचे दमदार चित्रपट. ‘मुंज्या’ आणि ‘महाराज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्यानंतर आता शर्वरी बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शिक इम्तियाज अलीच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटात तिने अभिनेता वेदांग रैनासोबत […]