सांगलीत भयंकर घटना घडली आहे. सांगलीच्या भरवस्तीत एका माथाडी नेत्याच्या घरात चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी घुसून त्याच्या अवघ्या १४ वर्षांच्या नातवाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला असून पोलिसांनी या प्रकरणात हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहे. या मुलाची अशा प्रकारे हत्या झाल्याने संपू्र्ण सांगली शहर सुन्न […]
Archives for June 2026
2-4 कोटी घ्या अन् निघा, एवढे 45 कोटी कोण देणार? रणवीरच्या ‘डॉन 3’ वादावरून अभिनेता संतापला
फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन 3’ या चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने अभिनेता रणवीर सिंहविरोधात ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडे (FWICE) तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर या फेडरेशनने रणवीरविरोधात इंडस्ट्रीत ‘नॉन कोऑपरेशन डायरेक्टिव्ह’ म्हणजे असहकाराचे निर्देश दिले होते. या निर्णयाविरोधात इंडस्ट्रीतून विरोध झाल्यानंतर आणि रणवीरकडून कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर अखेर हे निर्देश मागे घेण्यात आले. याप्रकरणी अनेक […]
भारतातील 10 आयकॉनिक एक्स्प्रेस-वे, ज्यांनी इंधन आणि प्रवासाच्या वेळेची होते मोठी बचत
1. दिल्ली ते डेहराडून एक्स्प्रेस ( Delhi Dehradun Expressway ) – दिल्ली ते डेहराडून एक्स्प्रेस उत्तर भारतातील महत्वाचा नव्याने विकसित केलेला एक्सप्रेस-वे आहे. या एक्सप्रेस- वे मुळे दिल्ली ते डेहराडून हे सहा तासांचे अंतर २.५ ते ३ तासात कापता येते. या एक्स्प्रेसवेचे बांधकाम करताना त्यावर वाईल्डलाईफ एलिवेटेड कॉरिडॉर आणि ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर वापरल्याने पर्यावरणाची कमीत कमी […]
दुधाचा चहा प्यायल्यानंतर ॲसिडिटी होतेय? तर गॅस टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय
चहा हा प्रत्येक भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्यापैकी अनेकांची दिवसाची सुरूवात गरमागरम चहाने होते. सकाळचा हा प्रत्येकाला ताजेतवाना करण्यासाठी लागतोच. तर काही लोकं दिवसातून दोन वेळा चहा पितात ता काही जण दिवसभरात अनेक कप पिण्याची सवय लावून घेतात. पण कधीकधी उपाशीपोटी चहा घेतल्यास ॲसिडिटी किंवा गॅसची समस्या होते तसेच ज्यांना ॲसिड रिफ्लक्सचा त्रास आहे […]
50,000 रुपयांची करायचीये FD? बँक की पोस्ट ऑफिस, जाणून घ्या कोणत्या पर्यायात मिळेल छप्परफाड परतावा
सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँक एफडी (Bank FD) आणि पोस्ट ऑफिस एफडी हे दोन सर्वोत्तम पर्याय मानले जातात. पोस्ट ऑफिसमध्ये 1 ते 5 वर्षांच्या एफडीवर 6.90 टक्के ते 7.50 टक्के पर्यंत व्याज मिळते. दुसरीकडे, काही खाजगी आणि स्मॉल फायनान्स बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 8 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. 50 हजारांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला कुठे जास्त नफा मिळेल, याचे […]
Womens T20 World Cup 2026 स्पर्धेआधी स्मृती मंधाना आऊट ऑफ फॉर्म, टीम इंडियाला टेन्शन
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेला काही तास बाकी आहेत. टीम इंडिया या स्पर्धेत हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात खेळणार आहे. तर उपकर्णधार म्हणून सांगलीकर स्मृती मंधाना ही जबाबदारी पार पाडणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. हा […]